मुंबई । राजीनाम्यानंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Sep 28, 2019, 05:45 PM ISTनाट्यमय घडामोडींनी पक्ष चार्ज होत नाही, गिरीश महाजनांचा अजित पवारांना टोला
अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण ....
Sep 28, 2019, 05:36 PM ISTराज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार
राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
Sep 28, 2019, 03:53 PM ISTअजित पवार थोड्याच वेळात मौन सोडणार; छगन भुजबळही उपस्थित
२० तासांपासून अज्ञातवासात राहिल्यानंतर अजित पवार थोड्याच वेळात मौन सोडणार
Sep 28, 2019, 03:38 PM IST'अजितदादांना ५ वर्ष संपवण्याचा प्रयत्न झाला'; आव्हाडांचा आरोप
अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली.
Sep 28, 2019, 02:53 PM ISTमुंबई : २० तासांनंतर अवतरल्यावर अजित दादा म्हणतात...
मुंबई : २० तासांनंतर अवतरल्यावर अजित दादा म्हणतात...
Sep 28, 2019, 02:40 PM ISTजे काही सांगायचं ते अजित पवारच सांगतील - शरद पवार
जे काही सांगायचं ते अजित पवारच सांगतील - शरद पवार
Sep 28, 2019, 02:35 PM ISTभेटीनंतर लोकांची उत्सुकता आणखीच वाढवून पवार काका-पुतण्या निघून गेले
पवारांशी चर्चा केल्यानंतर दोन तासांनी बाहेर आलेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं
Sep 28, 2019, 02:33 PM IST'म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला'; भाजपचा निशाणा
अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Sep 28, 2019, 02:11 PM IST२० तासानंतर अजित पवार अवतरले, शरद पवारांसोबत चर्चा सुरू
मागच्या काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार हे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 28, 2019, 01:12 PM ISTअजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार- तटकरे
या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2019, 12:34 PM ISTअजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता
अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली
Sep 28, 2019, 11:29 AM ISTगेले दादा कुणीकडे? अजित पवार अजूनही नॉट रिचेबल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल त्यांच्या आमदारकीचा अचानक राजीनामा दिला.
Sep 28, 2019, 10:39 AM IST'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का'
'अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय'
Sep 28, 2019, 08:30 AM ISTसुप्रिया सुळेंसोबतच्या वादामुळे अजित पवारांचा राजीनामा?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
Sep 28, 2019, 08:19 AM IST