अजित पवार

उद्धव ठाकरेंना टोला, पाच वर्षे काय झोपला होता? - अजित पवार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Oct 9, 2019, 07:27 PM IST

शिवसेना मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पवारांवर निशाणा

शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडला.

Oct 8, 2019, 11:03 PM IST

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे आव्हान

 करमाळ्यात राष्ट्रवादीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.  

Oct 8, 2019, 06:34 PM IST

'अरे नाटकं करत्यात अजित पवार, असा नाटकी माणूस कुणी नाही'

रावसाहेब दानवे म्हणाले,  'दुनिया सब जानती है, भानगड काय आहे, सर्वांना माहित आहे'

Oct 5, 2019, 06:45 PM IST

बारामतीत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर समर्थकांना पिटाळले

बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली.  

Oct 4, 2019, 04:04 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिप्रदर्शनासह भरणार उमेदवारी अर्ज

आज राज्यभरात दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

Oct 4, 2019, 10:42 AM IST

अजित पवार एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी जळगावला - धनंजय मुंडे

भाजपाची उमेदवारी मिळालेली नाही. भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. पण त्यातही एकनाथ खडसे यांचं नाव नाही

Oct 3, 2019, 02:06 PM IST

बारामतीमध्ये अजित पवारांना गोपीचंद पडळकरांचं आव्हान

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 2, 2019, 10:55 PM IST

अजित पवारांना बारामतीच्या 'खिंडीत गाठणार' गोपीचंद पडळकर?

बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना उतरवण्यात येणार आहे. 

Sep 30, 2019, 02:04 PM IST

अजित पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे 'एंटरटेनमेंट' - निलंगेकर

'२० दिवसांवर निवडणुका असताना कुठलेही ठोस विषय-मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस जवळ नाहीत.' 

Sep 29, 2019, 04:03 PM IST

अजित पवारांच्या कथित 'शेती'ची विरोधकांकडून राजकीय मशागत

शरद पवारांनी अजित पवारांबाबत जे सांगितलं त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले

Sep 29, 2019, 08:30 AM IST

अजित पवार यांनी खरंच शेती करण्याचा निर्णय घेतला होता का?

 अजित पवार आता कशाची शेती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

Sep 28, 2019, 09:04 PM IST

अजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार - धनंजय मुंडे

 'अजित पवार विधानसभा निवडणूक लढतील.'

Sep 28, 2019, 07:30 PM IST

अजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

 'सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न'

Sep 28, 2019, 06:46 PM IST

बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ.

Sep 28, 2019, 06:22 PM IST