अजित पवार

सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.

Sep 13, 2015, 01:14 PM IST

बाळगंगा घोटाळ्यात अजित पवार आणि तटकरेंचीही होणार होती चौकशी पण...

बाळगंगा घोटाळ्यात अजित पवार आणि तटकरेंचीही होणार होती चौकशी पण...

Sep 10, 2015, 12:06 PM IST

पंकजांना अजित पवारांचा टोला, स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

परभणीत दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचाऱ्यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.

Aug 13, 2015, 01:35 PM IST

'तेलगी'वरून अजितदादांनी जितेंद्र आव्हांडाना झापले...

तेलगीवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सभागृहात तेलगीचा उल्लेख केल्यामुळं जितेंद्र आव्हाडांना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले. 

Jul 23, 2015, 08:12 PM IST

अजित पवार, तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको- राज

 अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी छगन भुजबळांचा बळी, असा प्रकार नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  छगन भुजबळांबद्दल आपण विधानसभेच्या प्रचारातही बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jun 23, 2015, 02:37 PM IST

भुजबळ नंतर आता तटकरे - अजित पवार याचा नंबर...???

भुजबळ यांच्याविरोधात धडाक्यात सुरु झालेल्या कारवाईनंतर सिंचनबाबत कधी कारवाई होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Jun 18, 2015, 06:37 PM IST

सिंचन घोटाळ्यातून कोणालाही सूट नाही - मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुणालाही चौकशीतून सूट मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाबळेश्वरमध्ये बोलताना स्पष्ट केलं. 

Jun 5, 2015, 08:41 PM IST

धनगर आरक्षणाचा प्रस्ताव पाठविला नसल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली : पवार

धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गौप्यस्पोट केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नसल्याची कबुली दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.

Jun 2, 2015, 01:54 PM IST