अजित पवार

शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

Jul 11, 2016, 03:47 PM IST

अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे

 समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.

Jun 14, 2016, 12:07 AM IST

'त्यामुळे माझं वाटोळं झालं'

धरणाबाबत केलेल्या त्या वक्तव्यामुळे माझं खुप वाटोळं झालं आहे

Jun 5, 2016, 08:20 PM IST

भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

May 14, 2016, 11:06 PM IST

अजित पवारांनी सोमय्यांबाबत बोलणं टाळलं

अजित पवारांनी सोमय्यांबाबत बोलणं टाळलं

May 14, 2016, 11:03 PM IST

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

May 8, 2016, 02:25 PM IST

अजित पावारांचा दुष्काळ दौरा

अजित पावारांचा दुष्काळ दौरा

May 7, 2016, 11:28 PM IST

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही : अजित पवार

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. त्याचवेली मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, मुख्यमंत्री विदर्भाचे की महाराष्ट्राचे! 

May 7, 2016, 09:54 AM IST

अजित पवारांची सरकारवर टीका

अजित पवारांची सरकारवर टीका

May 7, 2016, 09:45 AM IST

मुख्यमंत्री राज्याचे का विदर्भाचे- अजित पवार

मुख्यमंत्री राज्याचे का विदर्भाचे- अजित पवार

May 6, 2016, 09:01 PM IST

नागपूरला मेट्रो, मग पुण्याला का नाही ?

नागपूरला मेट्रो, मग पुण्याला का नाही ?

Apr 28, 2016, 10:02 PM IST

अगरवाल 'अंडरवर्ल्डचा डॉन' आहे का?- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राज्य सरकारला टोला लगावला. 

Apr 28, 2016, 03:12 PM IST