मुंबई : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Mar 12, 2015, 05:26 PM ISTमुंबई : शेतकऱ्यांच्या मदत प्रकरणी विरोधक आक्रमक
शेतकऱ्यांच्या मदत प्रकरणी विरोधक आक्रमक
Mar 9, 2015, 01:45 PM IST'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'
'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'
Feb 27, 2015, 10:10 PM ISTपोळ यांची बदली प्लँचेटमुळेच, अजित पवारांचा गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 08:35 AM ISTप्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
Feb 25, 2015, 08:51 PM ISTप्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
प्लँचेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना क्लिनचीट मिळालीय. सरकारच्या चौकशी अहवालात पोळ यांना ही क्लिनचीट देण्यात आलीय.
Feb 25, 2015, 08:06 PM ISTपोळ यांची बदली प्लँचेटमुळेच, अजित पवारांचा गौप्यस्फोट
सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क प्लँचेटची मदत घेतली होती, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. म्हणूनच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली करण्यात आल्याची कबुलीही अजितदादांनी दिलीय.
Feb 25, 2015, 03:29 PM ISTपानसरेंच्या हल्लेखोरांना तातडीनं पकडा - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 05:51 PM ISTअजित पवार यांनी जागविल्या आर आर पाटील यांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 01:42 PM ISTभाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका
राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Feb 5, 2015, 07:21 PM ISTराज्यातील सिंचनाच्या 128 निविदा रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 12:35 PM ISTलाचखोर महापौर तृप्ती माळवींबद्दल बोलतायत अजित पवार...
लाचखोर महापौर तृप्ती माळवींबद्दल बोलतायत अजित पवार...
Feb 2, 2015, 06:43 PM ISTसेना-भाजपच्या भांडणाचा दादांकडून समाचार
सेना-भाजपच्या भांडणाचा दादांकडून समाचार
Feb 1, 2015, 08:20 PM ISTभांडणं राज्याला परवडणारी नाही- अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 03:03 PM ISTगोडसे याचे उददत्तिकरण राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उददत्तिकरण करणाऱ्या शक्तींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे मूक आंदोलन राज्यात सुरु केलेय. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काळी पट्टी तोंडाला बांधून धरणे धरण्यात आली.
Jan 30, 2015, 12:38 PM IST