अजित पवार

आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

Jan 17, 2015, 11:26 PM IST

आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!

देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

Jan 1, 2015, 10:40 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

Jan 1, 2015, 07:56 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

Jan 1, 2015, 06:38 PM IST

सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 12, 2014, 02:51 PM IST

दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत द्या - अजित पवार

 दुष्काळग्रस्तांना १० हजार कोटींची मदत देण्यात यावी. तसेच पीक कर्ज, वीज बिल माफ करा. आत्महत्याग्रस्तांच्या विधवांना पेन्शन द्या आदी मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या. दुष्काळाच्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चे दरम्यान अजित पवारांची विधानसभेत ही मागणी केली.

Dec 10, 2014, 03:21 PM IST

सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन

सिंचन घोटाळ्यात माजी मंत्री दोषी - गिरीश महाजन

Dec 6, 2014, 08:56 PM IST

अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जवखेडा हत्याकांड तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार चर्चा करणार आहेत.

Nov 30, 2014, 06:30 PM IST