...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत.
Oct 23, 2015, 11:00 AM ISTसिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरेंवर कठोर कारवाई - महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 10:41 AM ISTअजित पवार, तटकरे यांच्यावर किरट सोमय्या यांचा गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 10:40 AM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांची चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 10:16 AM ISTअजित पवारांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू
अजित पवारांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू
Oct 21, 2015, 07:19 PM ISTअजित पवार, सुनील तटकरे यांची एबीसीकडून चौकशी
सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झालेत. त्यांची चौकशी करण्यात आली.
Oct 21, 2015, 06:15 PM ISTअजित पवार यांच्याकडून शांताबाई गाण्यावरून संजय लोढेंचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 10:13 PM ISTअजित पवारांची भाजप सरकारवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 01:46 PM ISTभाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार - अजित पवार
भाजप सरकार हे सुटबुटवाल्यांच थापाडे सरकार आहे, परदेशातून काळा पैसा आणण्याच आश्वासन देऊन ही अजून एक ही रूपया आला नसल्याची खरमरित टीका आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याच बरोबर बिहारच्या निवडणूक लक्षात घेऊन सव्वा कोटी रूपयांची घोषणा करणार हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका ही अजित पवार यांनी केली.
Sep 25, 2015, 07:46 PM IST'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'
'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'
Sep 19, 2015, 10:40 PM IST'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय.
Sep 19, 2015, 06:21 PM ISTअजित पवारांची राज्य सहकारी बँकेबाबत चौकशी होणार
अजित पवारांची राज्य सहकारी बँकेबाबत चौकशी होणार
Sep 15, 2015, 09:20 PM ISTराष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन पण अजितदादा, तटकरेंना ठेवलं दूर!
दुष्काळाबाबत राज्य सरकारच्या निष्क्रियेविरोधात राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय खरी... पण त्यापासून अजित पवार आणि सुनिल तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय.
Sep 13, 2015, 09:29 PM ISTराष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:20 PM ISTअजित पवार, सुनील तटकरे यांच्या चौकशीचे समन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 02:50 PM IST