'अजितदादांची जागा येरवडा तुरुंगात'
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.
Feb 8, 2016, 03:34 PM ISTअजित पवारांची जागा येरवडा तुरुंगात - दिलीप कांबळे
अजित पवारांची जागा येरवडा तुरुंगात - दिलीप कांबळे
Feb 8, 2016, 01:51 PM ISTअजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना नोटीस
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला चाप लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सहकार कायद्यात बदल करून सहकारी बँका अडचणीत आणणाऱ्या संचालकांना घरी बसवण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केलीय. त्यानुसारच अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.
Feb 5, 2016, 08:22 AM ISTभुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव
सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय.
Feb 3, 2016, 10:24 PM IST'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?
भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2016, 07:10 PM ISTभाजपच्या खेळीने अजित पवार संतापलेत, राष्ट्रवादीत वातावरण तापलं
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आता राजकीय पट तयार होऊ लागलाय. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर अजित पवार यांनी टीका केलीय. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात वातावरण तापलंय.
Jan 22, 2016, 11:14 PM ISTकोणाच्या हाफ पँटबद्दल बोलले अजितदादा ?
मी यांना अनेक पदांसह फुलपँट दिली, पण त्यांनी हाफ पँट चढवली,
Jan 22, 2016, 03:36 PM ISTअजित पवारांसह, काहींना आता निवडणूक लढवता येणार नाही
भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त आलंय, अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.
Jan 5, 2016, 06:15 PM ISTवळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 09:14 AM ISTअजित पवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:46 PM ISTभाजप सरकार गांडुळासारखं - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 07:58 PM ISTभाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार
राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.
Oct 29, 2015, 12:56 PM ISTरोखठोक : 800 कोटींचा गोलमाल?, 23 ऑक्टोबर 2015
800 कोटींचा गोलमाल?, 23 ऑक्टोबर 2015
Oct 23, 2015, 08:33 PM ISTअजित पवार, सुनिल तटकरेंचे पाय खोलात?
अजित पवार, सुनिल तटकरेंचे पाय खोलात?
Oct 23, 2015, 08:24 PM ISTकिरीट सोमय्यांचा पवार-तटकरेंवर गंभीर आरोप
किरीट सोमय्यांचा पवार-तटकरेंवर गंभीर आरोप
Oct 23, 2015, 05:53 PM IST