अजित पवार

सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांची कसोटी

राज्याच्या साखर पट्यांचं लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Apr 17, 2015, 11:57 AM IST

माळेगाव साखर कारखाना पराभवानंतर अजित दादांच्या प्रचार सभा

 भाजपच्या नेत्यांना अलीकडे वेड लागलंय की काय हे समजेना.. कुणीही काहीही बोलतंय अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतलाय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असं गाजर दाखवणारे पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त असून त्यांचाच कित्ता आता मुख्यमंत्र्यांनीही गिरवायला सुरुवात केलीय, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय. 

Apr 10, 2015, 06:04 PM IST

'माझा सल्ला ऐकला नाही म्हणून राष्ट्रवादीची ही अवस्था'

अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिल्यामुळंच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय, असा घरचा अहेर दिलाय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी... 

Apr 8, 2015, 11:39 AM IST

पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

Apr 5, 2015, 09:28 AM IST

नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल

राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 

Mar 12, 2015, 07:13 PM IST