अजित दादांचा सलमान स्टाईलने प्रवास
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या दर्शनाला निघाले पण वाहतूक कोंडीमुळे त्यांनी कारमधून उतरून थेट रिक्षाने जाणे पसंत केले.
Sep 11, 2016, 09:31 AM ISTअजितदादांची सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसवरही शेरेबाजी
अजितदादांची सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसवरही शेरेबाजी
Sep 9, 2016, 07:34 PM ISTमग त्यांचा एकनाथ खडसे होतो!
चार भिंतींच्या आत राहुनही न्याय मिळत नसेल तर मग त्यांचा एकनाथ खडसे होतो
Sep 4, 2016, 06:33 PM ISTपिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी रणनिती सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:23 PM ISTराज ठाकरेंच्या या खास नेत्यांने घेतली अजित पवार यांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांची खास भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Aug 16, 2016, 08:00 PM ISTबाळगंगा धरण प्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 09:06 PM ISTबाळगंगा धरण प्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट नाही
बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने ठाणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.
Aug 8, 2016, 07:33 PM ISTनो हेल्मेट, नो पेट्रोल धोरणावर सरकारमध्येच गोंधळ
नो हेल्मेट, नो पेट्रोल धोरणावर सरकारमध्येच गोंधळ
Jul 29, 2016, 02:31 PM ISTविधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील
विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय.
Jul 27, 2016, 07:31 PM ISTराज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे
आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
Jul 27, 2016, 07:20 PM ISTकोपर्डी प्रकऱणावर काय म्हणाले अजित पवार
Jul 19, 2016, 04:15 PM ISTकोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक
कोपर्डी सारख्यांच्या घटना रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा घणाघात विधानसभेत राधाकृष्ण विखे यांनी केला तर CMvr गृहमंत्रीपद सोडवं, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.
Jul 19, 2016, 12:58 PM ISTकोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.
Jul 18, 2016, 02:20 PM ISTधरणाच्या वक्तव्यावरून अजितदादांसमोरच नाना पाटेकरांची फटकेबाजी
पुण्यामध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुरुजन सन्मान पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं.
Jul 16, 2016, 08:45 PM ISTनाना पाटेकरांनी अजितदादांना काढले चिमटे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 08:28 PM IST