IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'या' खेळाडूवर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन, नेमकं कारण काय?
IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय. कारण आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारावर बॅन लावण्यात आलेला आहे.
'थोडं ज्ञान स्वतःच्या....', संजय मांजरेकरांवर भडकला शमी! थेट Insta स्टोरीमधून झापलं; एकदा पाहाच
Mohammad Shami On Sanjay Manjarekar : यंदा ऑस्कनमध्ये 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं तर यापैकी केवळ 574 खेळाडूंवरच बोली लागणार आहे.
'मी रोहित शर्माशी बोललो होतो, पण...', कर्णधारपदावरुन बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही गोलंदाजांना...'
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.
'विराट कोहली आमचा लीडर...', BGT च्या पहिल्या टेस्ट सीरिजपूर्वी कर्णधार बुमराह असं का म्हणाला?
Border Gavaskar Trophy : ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार बुमराह यांचं फोटोशूट पार पडलं. तसेच सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बुमराहने पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यात विराटबाबत बुमराह काही गोष्टी बोलला.
किती पुरस्कार जिंकलो यावरुन नाही तर...; 'अशी' असावा माझी ओळख! निवृत्ती घेताना नदालची इच्छा
Rafael Nadal Retires: स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने टेनिसला अलविदा केले आहे. नदालला त्याच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
मेस्सी भारतात येऊन खेळणार, चाहत्यांना याची देही याची डोळा बघता येणार सामना
Lionel Messi: केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी सांगितले की, सरकारने अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याचा प्लॅन केला आहे, जो 50 हजार प्रेक्षक पाहू शकतील.
टीम इंडियाची 46 All Out हून अधिक वाईट अवस्था होणार? स्टार्कच्या 'त्या' फोटोने धडधड वाढली
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका 22 तारखेपासून सुरु होत आहे.
हार्दिक पांड्याने केला करिष्मा, ICC क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवत घडवला इतिहास
Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. हार्दिकने आयसीसी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने केली कमाल, चीनला हरवून रचला नवा इतिहास
Indian Women Hockey Team: भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
'जर भारताशिवाय खेळलात...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनेच PCB ला दिला इशारा; 844 कोटींचा उल्लेख करत म्हणाला, 'एक तर...'
चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारताच्या सहभागावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं नाही असा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड पद्दतीने खेळण्यास नकार देत आहे.
'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा
Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. असं असतानाच विराट आणि रोहितची कामगिरी चिंतेचा विषय ठरतोय.
निवडणूक आयोगाच्या 'नॅशनल आयकॉन'ने कुटुंबासोबत केले मतदान, सचिन तेंडुलकरने केले जनतेला आवाहन
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर सर्वसामान्य नागरिक ते सेलिब्रिटींचीही गर्दी झाली होती.
स्मृती मानधना ते यशस्वी जैस्वाल 'हे' खेळाडू ठरले पाचव्या भारतीय क्रीडा पुरस्कारांचे विजेते!
Indian Sports Honours: खेळातील यश आणि ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धेमधील असामान्य कामगिरीचा या सोहळ्यात यथोचित सन्मान करण्यात आला.
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणने युपी योद्धाजला रोखले बरोबरीत; हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना
Puneri Paltan VS UP Yoddhas: प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने युपी योद्धाजला २९-२९ असे बरोबरीत रोखले. हा हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना ठरला.
BGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन
Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.
'पैशांसाठी दिल्ली कॅपिटल्स .....' IPL मेगा ऑक्शनपूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ, गावसकरांना दिलं चोख उत्तर
Rishabh Pant On Delhi Capitals : माजी क्रिकेटर सुनील गावसकर हे मेगा ऑक्शनपूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दिल्लीने त्यांचा कर्णधार ऋषभला रिटेन का केलं नाही याच कारण समजावत होते. मात्र हे कारण पंतला पटलेलं दिसलं नाही त्यामुळे स्वतः ऋषभने व्हिडीओखाली कमेंट करत गावसकरांना चोख उत्तर दिलं.
जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं
Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल.
IPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी
Royal Challengers Bangluru : बऱ्याचदा आयपीएल ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिली, मात्र यंदा आयपीएल 2025 च्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी आरसीबीने एक मोठी रणनीती आखली असून एका मुंबईकराला संघात मोठी जबाबदारी दिली आहे.
'या' शहरात होणार आयपीएलचं मेगा ऑक्शन; तुम्ही कधी येथे गेलात का? फिरण्यासाठी येतो फक्त इतका खर्च
जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएलचं ऑक्शन सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार असून यासाठी जवळपास एकी महिन्यांपासून तयारी सुरु होती. यंदाचं मेगा ऑक्शन अतिशय भव्यदिव्य असणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. तेव्हा मेगा ऑक्शन होणार शहर फिरण्यासाठी नेमका किती खर्च येतो याविषयी जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.