...तर RCB IPL ट्रॉफी जिंकली असती; केएल राहुलने विराटचं नाव घेत व्यक्त केली खंत
KL Rahul Recalls Final Of IPL: के. एल. राहुलच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये भारताचा हा सलामीवीर विराट कोहलीचा उल्लेख करताना दिसत आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
CSK चं ठरलं! IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 'या' 10 खेळाडूंना संघात घेण्यासाठी खिसा रिकामा करणार
IPL 202 Mega Auction, Chennai Super Kings: आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24आणि 25 सप्टेंबरला होणार असून याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहील आहे. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी हे ऑक्शन होणार असून यात एकूण 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलंय. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये असे 10 खेळाडू आहेत ज्यांच्यावर ऑक्शनमध्ये
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला मोहम्मद शमी, तब्बल वर्षभरानंतर 'या' मॅचमध्ये करणार कमबॅक
भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नव्हता. शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यातून बरं होण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. श
हा पुढचा विनोद कांबळी आहे! पृथ्वी शॉचा वाढदिवशी बेधुंद डान्स पाहून नेटकरी झाले व्यक्त; VIDEO तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 9 नोव्हेंबरला पृथ्वी शॉ 25 वर्षांचा झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त झाले आहेत.
IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या 'या' क्रिकेट टीमला मिळाली पाकिस्तानला जाण्याची परवानगी
Indian Cricket Team : तीन स्पर्धा 2012, 2017 आणि 2022 मध्ये झाल्या. 2022 मध्ये बंगळुरू येथे झालेलया फायनल सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला होता.
भारताची अट पाकिस्तानने मान्य केली नाही, तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
मांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता.
VIDEO: तुम्ही आमच्या देशात का येत नाही? पाकिस्तानी चाहत्याचा प्रश्न ऐकताच सूर्यकुमार म्हणाला, 'आमच्या...'
Surykumar Yadav with Pakistani Fan: टीम इंडियांचे धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना दक्षिण आफ्रिकेत एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन भेटला
'ना त्याची वागणूक चांगली आहे, ना...', गंभीरची पत्रकार परिषद पाहून संतापले मांजरेकर; बीसीसीआयला केली विनंती
Sanjay Manjarekar On Gautam Gambhir : अनेक प्रश्नांवर गंभीरने रोखठोक उत्तर दिली. मात्र गंभीरचा हा अंदाज माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांना आवडला नसून त्यांनी पोस्टद्वारे टीका केली आहे.
हार्दिक पंड्या पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, IND VS SA मॅचमधील या कृतीमुळे भडकले फॅन्स
IND VS SA : सामन्यानंतर आता भारताचा ऑल राउंडर हार्दिक पंड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. अर्शदीप सिंह सोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे हार्दिकला ट्रोल केलं जात आहे.
मला त्यांची चिंता नाही! रोहित - विराटच्या खराब फॉर्मबाबत प्रशिक्षक गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir Press Conference : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्म विषयी भाष्य केले.
'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल
Sanjay Bangar Son Story : भारताचे दिग्गज क्रिकेटर, ऑलराऊंडर संजय बांगर यांच्या मुलाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या मुलाने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन केल्याचे सांगितले जात आहे. 10 महिने सुरु असलेल्या प्रोसेसमध्ये आर्यन आता अनाया झाला आहे.
गंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाला, 'भारतीय क्रिकेट...'
Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत
रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद
Rohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधात संघाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहची एका शब्दाची पोस्ट, सोशल मीडियावर रंगली तुफान चर्चा
ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होत असून, पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विरोधात कटकारस्थान? माजी क्रिकेटरच्या वक्तव्याने खळबळ
Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने न्यूझीलंड विरुद्धवनडे आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज गमावली आहे. शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली
IPL Auction 2025 Rules: कोणाकडे सर्वाधिक पैसा? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या लिलावाचे 7 महत्त्वाचे मुद्दे
IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. हे मेगा ऑस्कन 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियात होणार असून यात 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली यात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज न केल्याने ते आता ऑस्कनमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमधले 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील.
IND vs PAK: 'भारत नाही आला तर...', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी
Champions Trophy 2025: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक
Puneri Paltan VS Telugu Titans: तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला.