रोज होणाऱ्या छोट्या चुकांचा भयानक दुष्परिणाम; तरुणपणातच मेंदूची कार्यक्षमता होते वृद्धांसारखी
शरीर निरोगी असेल तर मेंदू देखील निरोगी असतो. शरीराची काळजी घेतली नाही तर मन देखील आजारी पडते. चुकीच्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
Mpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित
Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Skin Care Tips: तुम्हालाही हवीये चाळीशीनंतर चमकदार त्वचा? 'या' पाच गोष्टींचा आहारात करा समावेश
Healthy skin Tips: चाळीशीनंतर त्वचेत बदलाव होऊ लागतो. त्वचेची लवचिकता कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे तुम्ही चमकणारी, तजेलदार त्वचा मिळवू शकतात.
कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं
Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!
Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं.
रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल
Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
भारतीयांचं हृदय किती Healthy? अहवाल वाचून घाबरण्यापेक्षा स्वत:चं आणि इतरांचं आरोग्य आतापासूनच जपा
Health News : काय सांगता? भारतीय त्यांच्या आरोग्याकडे इतक्या सामान्य नजरेतून पाहतात? जाणून घ्या Heart Health संदर्भातील महत्त्वाची माहिती...
न झोपता माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो? 'या' यूट्यूबरने स्विकारलंय आव्हान
Trending News : ऑस्ट्रेलियाचा एक यूटयूबर नॉर्मने झोपेशिवाय राहाण्याच विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला माहित आहे का पुरेशी झोप मिळाली नाही तर माणसाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
30 दिवस साखरच नाही खाल्ली तर...? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे!
आजकाल बहुतेकजणांना साखर नकोशी वाटू लागली आहे. कारण साखरेचं सेवन केल्याने आपला डाएट तर बिघडतोच पण रक्तातील साखरेचं प्रमाण देखील वाढतं. केवळ साखरच नव्हे तर चॉकलेट, स्वीट्स, केक इत्यादींच्या सेवनाने देखील साखरेचे प्रमाण वाढते.
दातांचा अन् Heart Attack चा थेट संबंध! संशोधकांचा दावा; समजून घ्या नेमकं कनेक्शन
Teeth And Heart Disease Link: तुम्हाला हा संबंध ओढून ताणून जोडण्यात आला आहे असं वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण संशोधकांनी या दोघांचा काय आणि कसा संबंध असतो हे सांगितलं आहे.
कमी झोपही बनू शकते कर्करोगाचं कारण; जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ
आपल्या शरीराला निदान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते. जर तुम्ही कमी झोप घेत आहात तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
व्यायामाशिवाय पर्याय नाहीच! निरोगी आरोग्यासाठी किती तास व कोणता व्यायाम करण्याची गरज, वाचा
How Much Exercise: निरोगी आरोग्यासाठी किती तास व्यायाम करावा? याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया सविस्तर
बदामाप्रमाणेच त्याची सालंदेखील आहेत पौष्टिक, रोजच्या आयुष्यात असा करा समावेश!
Almond Peel Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप चांगलेच आहे. मात्र, बदामाच्या सालीदेखील खूप फायदेशीर आहेत.
बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...
Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?
Neeraj Chopra Hernia Surgery : नीरज चोप्राने पॅरिस ऑल्मिपिक 2024 मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पण या दरम्यान नीरज एका त्रासाने हैराण असल्याचं त्याच्या कोचिंग स्टाफने सांगितलं आहे. हा आजार खेळाडूंसाठी का धोकादायक आहे?
हृदयाच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे उपाय
Heart Problems: हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
Belly Fat: रात्रीच्या 'या' चुका वाढवतायत तुमच्या पोटाचा घेर, फीट राहायचंय तर आजच लक्ष द्या!
पोटाचा घेर वाढण्यासाठी फक्त जंक फूडचं नाही तर तुमच्या काही ठराविक चुका देखील कारणीभूत ठरतात. त्या कोणत्या?
बुलढाण्यातील शेतकरी महिलेच्या डोळ्यातून काढल्या 60 जिवंत अळ्या! शेतात काम करताना अचानक...
60 Live Worm Removed from Woman's Eye: वेळीच बुलढाण्यामाधील या महिलेची चाचणी करुन तिला उपचार मिळाल्याने तिचा डोळा आणि दृष्टीही वाचली आहे.
वर्षातील फक्त 60 दिवसच मिळते ही भाजी; कोलेस्ट्रॉल- मधुमेहावर रामबाण, पोटाची चरबीही झरझर वितळेल
Health Tips In Marathi: पावसाळ्यातील रानभाज्या हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातीलच एक भाजीबद्दल जाणून घेऊया.