Latest Health News

ताप, डोकेदुखी असेल तर दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार!

ताप, डोकेदुखी असेल तर दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार!

Japani Fever Symptoms in Marathi : हवामानातील सततच्या बदलामुळे विषाणूजन्य ताप झपाट्याने वाढत आहे. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका कारण हा ताप शरीर पार आतून तोडून ठेवतो. तुम्हाला जर वारंवार ताप, डोकेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा...

Mar 1, 2024, 11:33 AM IST
 दात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय? वाचा साइड इफेक्ट

दात घासण्याआधी तुम्हीदेखील टुथब्रश ओला करताय? वाचा साइड इफेक्ट

Brushing Teeth Rules: सकाळी उठल्यानंतर दातांची स्वच्छता करणे हे खूप महत्त्वाचे आहे. दातांचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे. 

Mar 1, 2024, 09:00 AM IST
कॅल्शिअम वाढवण्यासाठी हे 9 पदार्थ ठरतात फायदेशीर

कॅल्शिअम वाढवण्यासाठी हे 9 पदार्थ ठरतात फायदेशीर

दूग्धजन्य पदार्थ आणि दुधात कॅल्शिअमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. असं असलं तरी काही जणांना दुधाची अॅलर्जी होते. म्हणूनच कॅल्शिअम वाढवण्यासाठी दुधाला पर्याय असणारे पदार्थ  जाणून घेऊयात. 

Feb 29, 2024, 08:09 PM IST
तब्बल 108 किलो वजन कमी करुन फिट झालेले अनंत अंबानी, 'या' कारणांमुळे पुन्हा वाढलं वजन

तब्बल 108 किलो वजन कमी करुन फिट झालेले अनंत अंबानी, 'या' कारणांमुळे पुन्हा वाढलं वजन

Anant Ambani Weight : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांच्या प्री वेडिंग इव्हेंटची जोरदार चर्चा रंगली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा अनंत अंबानी यांच्या वजन वाढीमागचं कारण का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Feb 29, 2024, 03:44 PM IST
महिलांनो चिया सीड्समुळे होणारे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

महिलांनो चिया सीड्समुळे होणारे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Chia Seeds Benefits For Women: आपल्या सर्वांनाच माहित आहे की चिया सीड्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेषतः महिलांसाठी हे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही.  

Feb 29, 2024, 03:38 PM IST
'आयुष्य संपवावं...' असं वाटतं असताना अमृता सुभाषने घेतली थेरपीची मदत, सांगितली  5 Senses एक्सरसाईज

'आयुष्य संपवावं...' असं वाटतं असताना अमृता सुभाषने घेतली थेरपीची मदत, सांगितली 5 Senses एक्सरसाईज

Amruta Subhash on Mental Health : अभिनेत्री अमृता सुभाषला एकेकाळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. तिचा हा प्रवास कसा होता? आणि या प्रवासात तिला एका थेरपीतील एक्सरसाईजची मदत झाली. ही एक्सरसाईज जाणून घेऊया. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST
मुंबईमध्ये वाढतेय इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या, नायर रूग्णालयातून धक्कादायक माहिती समोर

मुंबईमध्ये वाढतेय इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या, नायर रूग्णालयातून धक्कादायक माहिती समोर

Erectile Dysfunction: पुरुषांची ही समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणेऔषधं आणि पेनाईल इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे पुरुषार्थ वाचवण्यासाठी नायर हॉस्पिटलचे ॲन्ड्रोलॉजीचे डॉक्टर काम करतायत.

Feb 29, 2024, 07:42 AM IST
Fetal Development : सातव्या आठवड्यात गर्भात मेंदूचा आणि हाडांचा होतो विकास, एक चूकही पडते भारी

Fetal Development : सातव्या आठवड्यात गर्भात मेंदूचा आणि हाडांचा होतो विकास, एक चूकही पडते भारी

Pregnany 7 Months : गरोदरपणाच्या सातव्या आठवड्यात बाळाचा विकास किती झाला हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यानंतर गर्भवती महिलेचा दुसरा ट्रायमिस्टर संपतो. 

Feb 28, 2024, 03:58 PM IST
रात्री झोपण्याचा 'परफेक्ट टाइम' कोणता? संशोधकांनी सांगितली सर्वात योग्य वेळ; अनेक समस्या होतील दूर

रात्री झोपण्याचा 'परफेक्ट टाइम' कोणता? संशोधकांनी सांगितली सर्वात योग्य वेळ; अनेक समस्या होतील दूर

Perfect Time To Sleep At Night: तुम्ही रात्री किती वाजता झोपता? झोपी जाण्याची तुमची वेळ ठरलेली आहे की नाही? आता हे असे प्रश्न वाचून तुम्ही 'एवढं नियोजन कोण करतं झोपायचं' असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण झोपेची योग्य वेळ कोणती आहे? या प्रश्नाला ठोस उत्तर नाही असं म्हणता येणार नाही. कारण संशोधकांनी झोपेची योग्य वेळ शोधून काढली आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

Feb 28, 2024, 03:26 PM IST
वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय!

वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय!

Eating Disorder Awarness Week : आजच्या तरुणाईमध्ये Eating Disorder चे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात जाणवते. याची कारणे काय आणि वयात येणाऱ्या मुलांवर याचा काय परिणाम होतो ते डॉ आरती सिंग, पोषण आणि आहारतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर यांच्याकडून जाणून घ्या

Feb 28, 2024, 12:48 PM IST
Diabetes रुग्णांनी संकष्टीचा उपवास करताना कोणता आहार पाळावा आणि कोणता टाळावा?

Diabetes रुग्णांनी संकष्टीचा उपवास करताना कोणता आहार पाळावा आणि कोणता टाळावा?

संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करताना कोणती काळजी घ्याल? कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत? याबाबत पोषण आणि आहारशास्त्र राजेश्वरी व्ही शेट्टी, एचओडी यांनी माहिती सांगितली आहे. 

Feb 28, 2024, 10:53 AM IST
हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा, सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा, सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

Health News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राज्यातील 27 जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन करण्यात आलं आहे. त्यामुळे हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान आणि दर्जेदार उपचाराची सुविधा मिळणार आहेत. 

Feb 27, 2024, 09:47 PM IST
वेळीच सावध व्हा! तुम्हालाही उशीरा उठण्याची सवय आहे का? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

वेळीच सावध व्हा! तुम्हालाही उशीरा उठण्याची सवय आहे का? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Health Tips : अनेकांना उशीरा उठण्याची सवय असते. रात्रीचं वेळीत न झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. पण उशीरा उठण्याची हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Feb 27, 2024, 04:27 PM IST
Knee arthroscopy: गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? रूग्णांना 'असा' होतो फायदा

Knee arthroscopy: गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? रूग्णांना 'असा' होतो फायदा

Knee arthroscopy:  गुडघ्याच्या सांध्याच्या दुखापती जसं की दुखापत, फ्रॅक्चर, सांधा निखळणं आणि अस्थिबंधन फाटणं इत्यादींमुळे गुडघ्यावर दुष्परिणाम होतो. प्रौढांमध्ये एक सामान्य घटना आहे. या जखमा ब्रेसिंग आणि व्यायाम यासारख्या पद्धती वापरून व्यवस्थापित केल्या जातात

Feb 27, 2024, 11:54 AM IST
Cancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन

Cancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन

Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. 

Feb 27, 2024, 07:35 AM IST
केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते. 

Feb 26, 2024, 10:51 PM IST
पालकांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात मुलांमध्ये 'या' आजाराचं प्रमाण वाढलं... काय आहेत लक्षणं

पालकांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात मुलांमध्ये 'या' आजाराचं प्रमाण वाढलं... काय आहेत लक्षणं

Health News : बातमी पालकांची चिंता वाढवणारी. पुण्यासह राज्यात मुलांमध्ये न्यूमोनियाचं प्रमाण वाढलंय. पुण्यातील प्रत्येक रुग्णालयांत न्यूमोनियाचे (Pneumonia) 5 ते 6 रुग्ण दाखल आहेत. हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय.. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

Feb 26, 2024, 07:34 PM IST
'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?

The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Feb 26, 2024, 04:32 PM IST
सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

Pneumonia in Children  : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

Feb 26, 2024, 03:35 PM IST
केस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा

केस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा

Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे. 

Feb 26, 2024, 02:38 PM IST