Latest Health News

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

Feb 26, 2024, 12:55 PM IST
कॉकटेल ज्यूस पिणे शरीरासाठी फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या...

कॉकटेल ज्यूस पिणे शरीरासाठी फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या...

Health Tips : वेगवेगळी फळ्यांचा एकत्र ज्यूस पिणं म्हणजे त्याला कॉकटेल ज्यूस असं म्हणतात. अनेकजणांना हा ज्यूस पिय्याला फार आवडत. पण तुम्हाला या ज्यूसचे फायदे आणि तोटे माहितीय का? 

Feb 25, 2024, 05:35 PM IST
चहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...

चहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...

Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. 

Feb 25, 2024, 05:06 PM IST
पोट साफ होताना अक्षरशः घाम निघतोय, सकाळी प्या 'हे' पेय... बद्धकोष्ठता होईल दूर

पोट साफ होताना अक्षरशः घाम निघतोय, सकाळी प्या 'हे' पेय... बद्धकोष्ठता होईल दूर

Home Remedies on Constipation : सामान्यतः बद्धकोष्ठतेची समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते. त्याच वेळी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या, हालचाल नसलेल्या लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे.

Feb 25, 2024, 02:45 PM IST
सावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा

सावधान! पुढील 10 महिन्यांत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना होणार 'या' विषाणूचा संसर्ग; WHO चा इशारा

World Health Organization on Measles: कोरोना व्हायरस नंतर जगावरील संकट काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता पुढील 10 महिन्यात जगातील अर्ध्याहून लोकांना एका भयंकर विषाणूचा संसर्ग होणार असल्याचा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 

Feb 25, 2024, 01:09 PM IST
व्हिटॅमिन सी आणि मॅगनीज यांसारख्या जीवनसत्त्वांनी परिपूर्ण 'हे' फळ मानवी शरीरासाठी ठरतं फायदेशीर

व्हिटॅमिन सी आणि मॅगनीज यांसारख्या जीवनसत्त्वांनी परिपूर्ण 'हे' फळ मानवी शरीरासाठी ठरतं फायदेशीर

 Benefits of Blackberries : ब्लॅकबेरी या फळाची चव ही इतकी वेगळी आहे की कधी ती आंबट लागते तर कधी गोड लागते. ब्लॅकबेरीचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये केला जातो. कधी मिल्कशेकसह तर कधी आईस्क्रिमसह ब्लॅकबेरी लोकांना खायला आवडतात. 

Feb 25, 2024, 12:40 PM IST
सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत

सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत

Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ. 

Feb 25, 2024, 11:26 AM IST
'ग्लॅमरच्या जगात फक्त दिसणंच नाही तर...' मयुरी देशमुख Mental Health साठी करते 'या' गोष्टी

'ग्लॅमरच्या जगात फक्त दिसणंच नाही तर...' मयुरी देशमुख Mental Health साठी करते 'या' गोष्टी

Mayuri Deshmukh on Mental Health : अभिनेत्री मयुरी देशमुख अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे. स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी करते खास प्रयत्न. ज्याची प्रत्येकालाच होईल मदत. 

Feb 24, 2024, 03:22 PM IST
Sridevi च्या मृत्यूमागे असू शकते 'हे' कारण, समजावून थकले होते पती बोनी कपूर

Sridevi च्या मृत्यूमागे असू शकते 'हे' कारण, समजावून थकले होते पती बोनी कपूर

Actress Sridevi Death Cause: लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हे एक गूढ आहे. आरोग्याच्या कोणत्या सवयीमुळे त्यांचं निधन झालं. त्यामागची कारणं काय? समजून घेऊया. 

Feb 24, 2024, 01:02 PM IST
तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

Feb 24, 2024, 10:50 AM IST
Benifits of Pumkin Seeds : रोज भोपळ्याच्या बियांचं सेवन करा; मधुमेह, कर्करोगासारख्या आजारांपासून दूर राहा

Benifits of Pumkin Seeds : रोज भोपळ्याच्या बियांचं सेवन करा; मधुमेह, कर्करोगासारख्या आजारांपासून दूर राहा

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपुर प्रमाणात शरीरासाठी उपयुक्त असलेलं पौष्टिक घटक आढळले जातात. भोपळ्याच्या बियांना "पॉवरहाऊस ऑफ पोषण" म्हणून देखील ओळखले जाते.   

Feb 24, 2024, 10:36 AM IST
Moon Bath Benefits : आयुर्वेदानुसार Moon Bath आरोग्यासाठी फायदेशीर, स्ट्रेस होईल दूर

Moon Bath Benefits : आयुर्वेदानुसार Moon Bath आरोग्यासाठी फायदेशीर, स्ट्रेस होईल दूर

Health Benefits : सूर्याप्रमाणेच चंद्रप्रकाशही शरीरासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार रोज रात्री चंद्रस्नान एका ठराविक वेळेसाठी करता येते. पौर्णिमेच्या दिवशी अधिक चंद्रप्रकाश मिळाल्याने मानसिक आरोग्याबरोबरच संपूर्ण शरीरालाही फायदा होतो.

Feb 23, 2024, 06:37 PM IST
Recipes: साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतं मध, पण वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Recipes: साखरेला उत्तम पर्याय ठरू शकतं मध, पण वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

How To Substitute Honey For Sugar: साखरेऐवजी मधाचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामुळं पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. 

Feb 23, 2024, 06:07 PM IST
गुडघ्यापर्यंत लांबसडक केस हवेत? आठवड्यातून दोन वेळा लावा 'हे' घरगुती तेल

गुडघ्यापर्यंत लांबसडक केस हवेत? आठवड्यातून दोन वेळा लावा 'हे' घरगुती तेल

DIY Oil For Long Hair : लांब केस प्रत्येक मुलीला आवडतात. मात्र आताची जीवनशैली आणि आहार निरोगी आयुष्याला कारणीभूत ठरते. अशावेळी घरगुती उपाय ठरेल फायदेशीर. 

Feb 23, 2024, 05:19 PM IST
आंबवलेले पदार्थ शरीरासाठी ठरतात लाभदायक, 7 फायदे गुणकारी

आंबवलेले पदार्थ शरीरासाठी ठरतात लाभदायक, 7 फायदे गुणकारी

Benefits Of Fermented Food: आंबवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंबवलेले पदार्थ खाण्याचे सात फायदे आहे, जाणून घेऊयात. 

Feb 23, 2024, 04:12 PM IST
पौष्टीक समजलं जाणारं दूधही देतं आजाराला आमंत्रण; त्यामागची 6 कारणे काय?

पौष्टीक समजलं जाणारं दूधही देतं आजाराला आमंत्रण; त्यामागची 6 कारणे काय?

Milk Side Effects : अनेकांचा समज आहे की, दूध पौष्टीक आहे. त्यामुळे कोणताही मागचा पुढचा विचार न करता प्रत्येकाला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्रास दूध दिलं जातं. पण दुधामुळे आजार होतो किंवा त्यामागची 6 कारणे काय हे सांगतात डॉ. आकाश शाह, सल्लागार रोगनिदानतज्ज्ञ, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स. 

Feb 23, 2024, 11:27 AM IST
65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

अभिनेत्री सोनम कपूरने सांगितलं की, अनिल कपूर या वयातही कसा फिट आहे यामागचं सिक्रेट उघड केलंय. 

Feb 23, 2024, 10:22 AM IST
ऋजुता दिवेकरने सांगितला करिश्मा कपूरचा Fitness Mantra, 25 किलो वजन असं केलं कमी

ऋजुता दिवेकरने सांगितला करिश्मा कपूरचा Fitness Mantra, 25 किलो वजन असं केलं कमी

Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर कायम फिटनेसबद्दल बोलत असते. करिनासोबतच करिश्माला देखील तिने दिला फिटनेस मंत्र, भात खाऊनही करिश्माने तब्बल 25 किलो वजन घटवलं आहे.   

Feb 22, 2024, 05:38 PM IST
 चाळीशीत हवंय अगदी विशीचं सौंदर्य, डाएटमध्ये घ्या 5 अँटी एजिंग फूड्स, चेहरा खुलेलं...

चाळीशीत हवंय अगदी विशीचं सौंदर्य, डाएटमध्ये घ्या 5 अँटी एजिंग फूड्स, चेहरा खुलेलं...

Anti Aging Foods : वाढत्या वयाबरोबर त्वचा तरुण ठेवण्यासाठी अँटी-एजिंग गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. अशाच 5 पदार्थांची माहिती घेऊया. 

Feb 22, 2024, 04:52 PM IST
सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.

Feb 22, 2024, 04:04 PM IST