Latest Health News

भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा

भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा

Almond Peel Benefits : पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याची अनेकांनाच सवय असतेय. मुळात बदामाच्या सेवनाचे फायदे पाहता सुक्यामेव्यातील या प्रकाराला अनेकांचीच पसंती.   

Aug 7, 2024, 02:46 PM IST
जया बच्चन एवढ्या का रागावतात? मुलीने सांगितलं खरं कारण; आरोग्यविषयक समस्येचा खुलासा

जया बच्चन एवढ्या का रागावतात? मुलीने सांगितलं खरं कारण; आरोग्यविषयक समस्येचा खुलासा

Why Jaya Bachchan Is Alway Angry: संसद असो किंवा एखादा कार्यक्रम असो जया बच्चन या अनेकदा रागातच बोलत असल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा त्या थेट फोटोग्राफर्सवरही ओरडल्या आहेत.

Aug 7, 2024, 12:21 PM IST
लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो. 

Aug 6, 2024, 08:42 PM IST
काळ्यामिरी सोबत गूळ खाल्ल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

काळ्यामिरी सोबत गूळ खाल्ल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या वाढतात, अशा परिस्थितीत गूळ आणि काळी मिरी यांचे सेवन केल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

Aug 6, 2024, 04:27 PM IST
Weight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत

Weight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत

Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या  3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.   

Aug 6, 2024, 03:39 PM IST
तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात

तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात

Causes Of Urination Flow Difficulty: तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? वर वर पाहता ही सामान्य बाब वाटत असली तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ही अशी समस्या का निर्माण होते? त्याची करणं काय हे पाहूयात...

Aug 6, 2024, 01:11 PM IST
रात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

रात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

रात्री अनेकांना उशी घेऊन झोपायची सवय असते. उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागत असली, तरी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.

Aug 6, 2024, 11:33 AM IST
पस्तीशी ओलांडलीय ? मासिक पाळी पहिल्यासारखी नाही? ऋजुता दिवेकरने सांगितली Perimenopause च्या बदलाची माहिती

पस्तीशी ओलांडलीय ? मासिक पाळी पहिल्यासारखी नाही? ऋजुता दिवेकरने सांगितली Perimenopause च्या बदलाची माहिती

Rujuta Diwekar Tips: हाडांपासून केसांच्या चमकपर्यंत, मेंदूपर्यंत, पेरीमेनोपॉजचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. ऋजुता दिवेकरने सांगितलं या मागच कारण? 

Aug 5, 2024, 08:38 PM IST
सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी; मेणाप्रमाणे गळू लागेल पोटाची चरबी

सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी; मेणाप्रमाणे गळू लागेल पोटाची चरबी

भाज्यांपासून ते पुलावपर्यंत प्रत्येक पदार्थात वापरला जाणारा जिरा तुम्ही पेयातही वापरु शकता. ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल.   

Aug 5, 2024, 07:53 PM IST
PHOTO: काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका? आरोग्यावर होतो परिणाम, पाणी पिण्याची योग्य वेळ काय?

PHOTO: काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका? आरोग्यावर होतो परिणाम, पाणी पिण्याची योग्य वेळ काय?

Drinking Water After Meal Side Effects: तुम्हीही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Aug 5, 2024, 07:46 PM IST
ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स

Aug 5, 2024, 06:45 PM IST
जगभरातील प्रसिद्ध तांदूळ;  आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे

जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते. 

Aug 5, 2024, 05:29 PM IST
केस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं

केस गळती बाबत 'हे' आहेत चुकीचे समज, जाणून घ्या काय आहेत खरी कारणं

दाट केसांमुळे स्त्रियाच नाही तर पुरुषांचदी सौंदर्य खुलतं. केसांमुळे तुमच्या देहबोलीचाही प्रभाव इतरांवर पडत असतो.  

Aug 5, 2024, 03:17 PM IST
श्रावणात मांसाहार का करु नये? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

श्रावणात मांसाहार का करु नये? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

आयुर्वेदात श्रावणात काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगितलं आहे. 

Aug 5, 2024, 01:04 PM IST
Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख

Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात. 

Aug 5, 2024, 11:36 AM IST
Weight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!

Weight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!

Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. 

Aug 4, 2024, 06:47 PM IST
युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी चुकूनही 'या' डाळी खाऊ नयेत, उठणे आणि बसणे होईल कठीण

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी चुकूनही 'या' डाळी खाऊ नयेत, उठणे आणि बसणे होईल कठीण

Health Tips : जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल तर आहाराची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. युरिक अ‍ॅसिड त्रास असलेल्या लोकांनी काही विशेष डाळींचे सेवन चुकूनही करु नयेत. अन्यथा त्यांना उठणे आणि बसणेही कठीण होऊन जाईल.   

Aug 4, 2024, 05:16 PM IST
सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी

Aug 4, 2024, 02:24 PM IST
Oversleeping: विकेंडला जास्त झोप घेताय? ओव्हरस्लिपिंगमुळे वाढतोय 'या' समस्यांचा धोका

Oversleeping: विकेंडला जास्त झोप घेताय? ओव्हरस्लिपिंगमुळे वाढतोय 'या' समस्यांचा धोका

Oversleeping: आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप गरजेची असते. यावेळी तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण तुमच्या आयुष्यभरात बदलत असतं. हे तुमचे वय आणि क्रियाकलाप स्तर, तुमचं सामान्य आरोग्य आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असतं. 

Aug 3, 2024, 07:14 PM IST