Latest Health News

आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...

आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...

No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

Mar 7, 2024, 04:35 PM IST
गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्यांनी करून घ्यायला हव्यात 'या' तपासण्या

गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्यांनी करून घ्यायला हव्यात 'या' तपासण्या

लग्नानंतर अनेक कपल प्लानिंग करतात. अशावेळी गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी काही टेस्ट करे गरजेचे असते. त्याबाबत डॉ. शिवा मुरारका, ज्येष्ठ शास्त्रज्ञ-प्रजनन जीनोमिक्स, न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन यांनी दिली माहिती. 

Mar 7, 2024, 04:10 PM IST
Right Bath : आंघोळीनंतरही 'हे' 5 अवयव राहतात अस्वच्छ, अनेक जण करतात दुर्लक्ष; तुम्हाला माहिती आहेत का?

Right Bath : आंघोळीनंतरही 'हे' 5 अवयव राहतात अस्वच्छ, अनेक जण करतात दुर्लक्ष; तुम्हाला माहिती आहेत का?

Body Cleaning: शरीराच्या स्वच्छतेसाठी फक्त रोज आंघोळ करणे पुरेसे नाही तर त्याची योग्य निगा राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंघोळ करताना अनेकदा या अवयवाकडे सहज दुर्लक्ष केले जाते. ते कोणते जाणून घेऊया. 

Mar 6, 2024, 07:01 PM IST
दीपिका पदुकोणप्रमाणे तुम्ही देखील वयाच्या 35 मध्ये प्रेग्नेन्सीचा विचार करताय? समस्या समजून घ्या

दीपिका पदुकोणप्रमाणे तुम्ही देखील वयाच्या 35 मध्ये प्रेग्नेन्सीचा विचार करताय? समस्या समजून घ्या

वयाच्या 35 नंतर गर्भधारणा करणे किती सुरक्षित आहे आणि या वयात गर्भधारणा का कठीण मानली जाते हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

Mar 6, 2024, 06:15 PM IST
पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण

पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण

Success Story : डॉक्टरांनी हात नसलेल्या एका पेंटरचं यशस्वीरित्या ऑपरेशन केलं आहे. अपघातात हात गमावलेल्या पेंटरचे ऑपरेशनंतर पुन्हा जोडले देले. महत्त्वाचं म्हणजे या पेंटरला एका महिलेचे हात लावण्यात आले आहे. 

Mar 6, 2024, 04:47 PM IST
Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल, तर जाणून घ्या काय खावे-काय टाळावे?

Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल, तर जाणून घ्या काय खावे-काय टाळावे?

Mahashivratri Fasting Tips : 2024 मध्ये महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त भोलेनाथाचे उपवास करतात आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. याद्वारे देव आपली मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. तुम्हीही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही. न्यूट्रिशनिस्ट राजेश्वरी शेट्टी पोषण आणि आहारशास्त्र, एचओडी, एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम - फोर्टिस असोसिएट यांच्याकडून जाणून घ्या.

Mar 6, 2024, 03:49 PM IST
पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

Mar 6, 2024, 03:46 PM IST
शारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?

शारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?

Physical relations Health : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील दहा लाखांहून अधिक लोक दररोज लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होतात. जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो?

Mar 6, 2024, 02:51 PM IST
Women's Day 2024 : महिलांनो 'या' आजाराकडे दुर्लक्ष करु नका, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना करा संपर्क

Women's Day 2024 : महिलांनो 'या' आजाराकडे दुर्लक्ष करु नका, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना करा संपर्क

International Women's Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांवर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Mar 6, 2024, 02:04 PM IST
Womens Day : चाळीशी ओलांडलेल्या महिलांना उतारवयातील सौंदर्यासाठी मदत करेल प्लांट प्रोटीन, कसं ते समजून घ्या

Womens Day : चाळीशी ओलांडलेल्या महिलांना उतारवयातील सौंदर्यासाठी मदत करेल प्लांट प्रोटीन, कसं ते समजून घ्या

International Womens Day : जागतिक महिला दिनानिमित्त चाळीशीनंतरच्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे. प्लांट प्रोटीन म्हणजे काय? 

Mar 6, 2024, 12:27 PM IST
ड्राय आईस म्हणजे काय? जो खाल्ल्याने रेस्तरांमधील लोकांना झाल्या रक्ताच्या उलट्या

ड्राय आईस म्हणजे काय? जो खाल्ल्याने रेस्तरांमधील लोकांना झाल्या रक्ताच्या उलट्या

What is Dry Ice : गुरुग्राममधल्या एका रेस्तरांमध्ये ग्राहकांना माऊत फ्रेशनर म्हणून ड्राय आईस आणून दिला. हे खाल्ल्याने ग्राहकांची तब्येत बिघडली. काही ग्राहकांना उलट्या आणि रक्तस्त्राव सुरु झाला. लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Mar 5, 2024, 07:45 PM IST
हाडातून कॅल्शियम शोषून घेतात 'हे' 9 पदार्थ, वेळीच खाणं थांबवा नाहीतर...

हाडातून कॅल्शियम शोषून घेतात 'हे' 9 पदार्थ, वेळीच खाणं थांबवा नाहीतर...

harmful foods for bones calcium : रोजच्या आहारातील असे काही पदार्थ असतात जे वेळीच नाही थांबवले तर आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... 

Mar 5, 2024, 05:04 PM IST
दारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

दारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो. 

Mar 5, 2024, 03:47 PM IST
पालकांनो लक्षपूर्वक वाचा; कोविड काळात जन्मलेली मुलं... सर्व्हेक्षणातून माहिती समोर

पालकांनो लक्षपूर्वक वाचा; कोविड काळात जन्मलेली मुलं... सर्व्हेक्षणातून माहिती समोर

Child Born in Covid19 : कोविड काळात जन्मलेल्या बालकांसंदर्भात एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे लहान मुलांची प्रतिकारशक्ती किती आहे? ही माहिती समोर आली आहे.   

Mar 5, 2024, 03:06 PM IST
PHOTO : 'या' चटकदार चटण्या जेवणाची चवच नव्हे, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणार

PHOTO : 'या' चटकदार चटण्या जेवणाची चवच नव्हे, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणार

Chutney Health Benefits in Marathi : ताटात चटकदार चटण्या नसल्यास जेवण्याची मजाच नाही. या स्वादिष्ट, गोड आंबट आणि तिखट अशी ही चटण्या फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही तर त्यांच्यापासून आपल्या आरोग्यास वेगवेगळे फायदे होतात. 

Mar 5, 2024, 12:24 PM IST
बहिरेपणा समस्येचं वेळीच निदान होणं गरजेचं; जाणून घ्या काय आहेत यावर आधुनिक उपचार

बहिरेपणा समस्येचं वेळीच निदान होणं गरजेचं; जाणून घ्या काय आहेत यावर आधुनिक उपचार

Hearing loss: श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे लोकांच्या जीवनमानावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा व्यक्तींना दैनंदिन कामकाजात संभाषण समजण्यात अडचण येते. 

Mar 4, 2024, 07:52 PM IST
Hemoglobin Range: महिला-पुरुषांच्या शरीरात किती प्रमाणात असलं पाहिजे हिमोग्लोबिन? पाहा एका क्लिकवर

Hemoglobin Range: महिला-पुरुषांच्या शरीरात किती प्रमाणात असलं पाहिजे हिमोग्लोबिन? पाहा एका क्लिकवर

Hemoglobin Range By Age: आपल्या शरीराच्या टिश्यूंमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन होण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असावी लागते. जर याचं प्रमाण कमी-जास्त झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ लागतो. 

Mar 4, 2024, 06:00 PM IST
स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!

स्मार्टफोनमुळे आईने वाचवला पोटच्या पोराचा जीव, असं झालं कॅन्सरचं निदान!

smartphone flash : कॅन्सरची लक्षणे सहजासहजी दिसत नाही, पण एका आईने चक्क स्मार्टफोनच्या मदतीने आपल्या पोटच्या बाळाचा जीव वाचवला. स्मार्टफोनमुळे आईला कॅन्सरवर निदान करणं शक्य झालं आहे. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST
'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

Mar 4, 2024, 04:50 PM IST
Women’s Day 2024 : 'ती'चं आरोग्यही महत्त्वाचं; मैत्रिणींनो महिला दिनानिमित्त करुन घ्या 'या' हेल्थ टेस्ट

Women’s Day 2024 : 'ती'चं आरोग्यही महत्त्वाचं; मैत्रिणींनो महिला दिनानिमित्त करुन घ्या 'या' हेल्थ टेस्ट

International Women's Day 2024 Full Body Checkup : आई, बहीण, बायको आपल्या घरातील प्रत्येक ती स्त्री त्या घराची आधारा स्तंभ असते. ती कायम आपल्याकडे दुर्लक्ष करुन घरातील प्रत्येकाची ती काळजी घेत असते. नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदारी ती पैलत असते. अगदी सणवार असो किंवा सोशल लाइफ सांभाळत तिची तारेवरती कसरत करत असते. पण आता महिला दिनी स्वत: साठी वेळ काढा. त्यात खास करुन महिला दिनीनिमित्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि काही टेस्ट नक्की करुन घ्या. 

Mar 4, 2024, 12:02 PM IST