शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

Sharad Pawar To Visit Solapur Markarwadi Today

शरद पवार आज सोलापुरातील मारकडवाडीत

शरद पवार आज सोलापुरातील मारकडवाडीत

Dec 08, 2024, 09:40 AM IST
CM Devendra Fadnavis Post On X To Sharad Pawar As Senior Leader

जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर

जनतेची दिशाभूल करु नका; फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर

Dec 08, 2024, 09:35 AM IST
विधानसभा पराभवानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये, केली महत्वाची घोषणा!

विधानसभा पराभवानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये, केली महत्वाची घोषणा!

Sharad Pawar Visit Markadwadi: महायुतीला मिळालेल्या मतदानावरुन शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहेत.

Dec 07, 2024, 18:20 PM IST
'जनतेला एवढं अडाणी कसं समजता? दोष तुमच्या...'; पवारांच्या 'त्या' भेटीआधी BJP चा हल्लाबोल! सगळंच बोलले

'जनतेला एवढं अडाणी कसं समजता? दोष तुमच्या...'; पवारांच्या 'त्या' भेटीआधी BJP चा हल्लाबोल! सगळंच बोलले

Markadwadi Ballot Paper Repoll BJP Slams Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील मारकडवाडी हे छोटेसं गाव देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच भाजपाने या वादात उडी घेतली आहे.

Dec 07, 2024, 10:36 AM IST
अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी

अजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही

Dec 04, 2024, 20:57 PM IST
नेहमीच संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांची पहिल्यांदाच उठावाची भाषा; परभावानंतर मोठी रणनिती

नेहमीच संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांची पहिल्यांदाच उठावाची भाषा; परभावानंतर मोठी रणनिती

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण पराभवानंतर मविआच्या नेत्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित केली. सुरूवातीला ईव्हीएमबाबत अधिकृत माहिती आल्याशिवाय बोलणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं

Nov 30, 2024, 19:55 PM IST
 Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar alleges misuse of money and power in elections

निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा शरद पवार यांचा आरोप

Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar alleges misuse of money and power in elections

Nov 30, 2024, 17:05 PM IST
Sharad Pawar To Vsiit Baba Adhav Atma Kalesh Uposahan Pune

पुण्यात शरद पवार आज घेणार बाबा आढाव यांची भेट

Sharad Pawar To Vsiit Baba Adhav Atma Kalesh Uposahan Pune

Nov 30, 2024, 09:20 AM IST
Sharad Pawar Camp Filed Fresh Affidavit In Supreme Court For Two Factions Of NCP Dispute

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात एक नवी घडामोड

Sharad Pawar Camp Filed Fresh Affidavit In Supreme Court For Two Factions Of NCP Dispute

Nov 27, 2024, 11:15 AM IST
'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...   

Nov 25, 2024, 09:46 AM IST
Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

Maharashtra Assembly Election: मुस्लीम मतदारांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हात? पाहा काय सांगतो निकाल

लोकसभेत मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकगठ्ठा मतं दिली होती. यावेळी मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र,यावेळीही मुंबईत मुस्लिम मतदारांनी

Nov 24, 2024, 20:41 PM IST
Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती राबवणार 1-1-3 चा फॉर्म्यूला?

Who will be CM: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित  पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता

Nov 24, 2024, 19:58 PM IST
'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

'मी आता...', शरद पवारांचं पत्रकार परिषदेत मोठं विधान, 'एवढ्या मोठ्या पराभवानंतर...'

Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक

Nov 24, 2024, 19:26 PM IST
राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'

राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'

Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार

Nov 24, 2024, 18:41 PM IST
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'

Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'

Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद

Nov 24, 2024, 17:55 PM IST
जिंकल्याचं सर्टीफिकेट मिळाल्यानंतर लगेच...; शरद पवारांच्या उमेदवारांना पक्षाचा आदेश

जिंकल्याचं सर्टीफिकेट मिळाल्यानंतर लगेच...; शरद पवारांच्या उमेदवारांना पक्षाचा आदेश

Maharashtra Vidhansabha Election 2024 : निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांनी टाकला नवा डाव. काय असेल त्याचा परिणाम? पाहा...   

Nov 22, 2024, 12:19 PM IST