शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?

तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.  

Oct 04, 2024, 20:18 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...

Maharashtra Politics : MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 

Oct 04, 2024, 18:01 PM IST
Manoj Jarange Patil Target Sharad Pawar Remarks On Incresing reservation quota

Manoj Jarange | शरद पवारांचं नाव घेत मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil Target Sharad Pawar Remarks On Incresing reservation quota

Oct 04, 2024, 15:55 PM IST
Nitin Gadkari And Sharad Pawar To Share Stage In Sangli Maratha Event

आज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र

आज पवार-गडकरी एकाच मंचावर, मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र

Oct 04, 2024, 15:25 PM IST
मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

Oct 03, 2024, 19:51 PM IST
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट

Oct 03, 2024, 15:28 PM IST
तुतारी जोमात, इनिकमिंग जोरात! विधानसभेआधी शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग?

तुतारी जोमात, इनिकमिंग जोरात! विधानसभेआधी शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग?

Sharad Pawar NCP:   निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गाठीभेटींना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. 

Sep 30, 2024, 20:42 PM IST
शरद पवारांचा मास्टरप्लान! 'या' एका मुद्दयावर सुटणार महाविकासआघाडीचे जागावाटपचं कोडं

शरद पवारांचा मास्टरप्लान! 'या' एका मुद्दयावर सुटणार महाविकासआघाडीचे जागावाटपचं कोडं

Maharshtra Politics : जागावाटपाबाबत शरद पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. फक्त शिंदे पक्ष किंवा अजित पवार पक्षाविरोधात विरोधात निवडणूक लढवयाची नाही असं शरद पवारांनी म्हंटले आहे.   

Sep 30, 2024, 18:13 PM IST