शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?

Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी

May 04, 2024, 12:49 PM IST
'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले

'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त

May 04, 2024, 11:58 AM IST
Satara Sharad Pawar Sabha

Loksabha Election | साताऱ्यात शशिकांत शिंदेंसाठी शरद पवारांची सभा

Loksabha Election | साताऱ्यात शशिकांत शिंदेंसाठी शरद पवारांची सभा

May 04, 2024, 11:15 AM IST
Satara Sharad Pawar Sabha Ground Report

शरद पवारांची साताऱ्यात सभा, शशिकांत शिंदेंसाठी 6 वाजता सभा

शरद पवारांची साताऱ्यात सभा, शशिकांत शिंदेंसाठी 6 वाजता सभा

May 04, 2024, 11:00 AM IST

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय

May 03, 2024, 16:24 PM IST
'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'

'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला

May 03, 2024, 11:01 AM IST
 loksabha election 2024 live updates 2 may 2024 mva mahayuti bjp ncp Eknath Shinde Bhatakati Atma Controversy election ralli latest news in maharashtra

Loksabha Election 2024 Live Updates: देश कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत. 

May 02, 2024, 20:58 PM IST
VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

Swarajyarakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीनं शरद पवारांच्या प्रचारसभेत लावली हजेरी... 

May 02, 2024, 11:12 AM IST
Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत. 

May 02, 2024, 11:01 AM IST
पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...

पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...

Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

May 02, 2024, 10:20 AM IST
'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...

'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...

Sharad Pawar PM Modi News :  'भटकती आत्मा' नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...   

May 02, 2024, 09:18 AM IST