रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

Aurangabad BJP Leader Raosaheb Danve And Shivsena Leader Abdul Sattar On CM Statemet Update

Video | Aurangabad | अब्दुल सत्तार का पोहोचलेत रावसाहेब दानवेंच्या घरी ?

Aurangabad BJP Leader Raosaheb Danve And Shivsena Leader Abdul Sattar On CM Statemet Update

Sep 17, 2021, 19:50 PM IST
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मोठे विधान, नव्या राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले मोठे विधान, नव्या राजकीय चर्चांना उधाण

Political News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली.

Sep 17, 2021, 11:51 AM IST
Rail Minister Raosaheb Danve Speaking On Train travel For 1 Dose Of vaccination

Video । '1 डोस प्रवाशांना रेल्वेची हरकत नाही' , रावसाहेब दानवें

Rail Minister Raosaheb Danve Speaking On Train travel For 1 Dose Of vaccination

Sep 07, 2021, 14:00 PM IST
1 डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करता येणार? रावसाहेब दानवेंचा मोठा निर्णय

1 डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करता येणार? रावसाहेब दानवेंचा मोठा निर्णय

देशात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. ज्यामुळे सर्व दुकानं आणि रेल्वे सेवा देखील बंद केल्या गेल्या होता.

Sep 07, 2021, 12:31 PM IST
रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली, राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका

रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली, राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करतानाच दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे

Aug 20, 2021, 18:31 PM IST
RAOSAHEB DANVE AND SANJAY RAUT SPEAKING ABOUT MUMBAI LOCAL TRAIN START

VIDEO| लोकल प्रवासावरून राजकारण

RAOSAHEB DANVE AND SANJAY RAUT SPEAKING ABOUT MUMBAI LOCAL TRAIN START

Aug 09, 2021, 18:25 PM IST
'रेल्वे ही राष्ट्राची आहे एका पक्षाची नाही' संजय राऊत यांची टीका, लोकल प्रवासावरुन राज्य आणि केंद्रामध्ये कलगीतुरा

'रेल्वे ही राष्ट्राची आहे एका पक्षाची नाही' संजय राऊत यांची टीका, लोकल प्रवासावरुन राज्य आणि केंद्रामध्ये कलगीतुरा

निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करायला हवी होती, असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे

Aug 09, 2021, 14:59 PM IST
सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब  दानवेंची महत्त्वाची घोषणा

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब दानवेंची महत्त्वाची घोषणा

रेल्वेराज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच रावसाहेब दानवे लोकल  प्रवासाबद्दल म्हणाले...

Jul 08, 2021, 11:28 AM IST
Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP)  रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. 

Dec 10, 2020, 07:33 AM IST
ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

ED Enquiry : भाजपचे दानवे काही शुद्ध तूपातले आहेत का ? - बच्चू कडू

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकून सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. 

Nov 28, 2020, 14:00 PM IST