रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

मराठवाडा साहित्य संमेलनात रावसाहेब दानवेंना डावललं; उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

मराठवाडा साहित्य संमेलनात रावसाहेब दानवेंना डावललं; उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

42nd Marathwada Sahitya Sammel : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या संमेलनाचा समारोप होणार आहे

Dec 07, 2022, 17:33 PM IST
Union Minister Raosaheb Danve Review Pending Work Of Jalna Devulgaon Road Work

VIDEO | ...आणि रावसाहेब दानवे चिडले

Union Minister Raosaheb Danve Review Pending Work Of Jalna Devulgaon Road Work

Oct 30, 2022, 16:10 PM IST
'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले!

'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले!

दानवेंकडे (Raosaheb Danve) एका महिलेने आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दानवेंनी थेट हात जोडल्याचं दिसून आलं...

Oct 21, 2022, 21:50 PM IST
A meeting between BJP leaders Danve and Khotkar before Dussehra Mela

Video | जालन्यात दानवे - खोतकरांची अर्धा तास गुप्त भेट

A meeting between BJP leaders Danve and Khotkar before Dussehra Mela

Oct 04, 2022, 15:05 PM IST
Zatpat News 7.45AM On 27August

VIDEO | झटपट बातम्या | 27 ऑगस्ट

Zatpat News 7.45AM On 27August

Aug 27, 2022, 11:05 AM IST
24 Taas Superfast 7.15AM On 27August

VIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या| 27 ऑगस्ट

24 Taas Superfast 7.15AM On 27August

Aug 27, 2022, 09:05 AM IST
"तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात"; एकाच व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि सत्तारांमध्ये टोलेबाजी

"तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात"; एकाच व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि सत्तारांमध्ये टोलेबाजी

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार याच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.

Jul 31, 2022, 20:22 PM IST
कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र

कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र

Arjun Khotkar and Raosaheb Danve together : महाराष्ट्रातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र आले आहेत.  

Jul 26, 2022, 11:25 AM IST