रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

Jalna Arjun Khotkar Subhash Deshmukh And Raosaheb Danve On Meeting

जालना | दानवे- खोतकर यांच्यात दिलजमाई - भाजप

जालना | दानवे- खोतकर यांच्यात दिलजमाई - भाजप

Mar 04, 2019, 13:55 PM IST
Jalna Arjun Khotkar Subhash Deshmukh And Raosaheb Danve In Meeting

दानवे-खोतकर वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

दानवे-खोतकर वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

Mar 04, 2019, 11:05 AM IST
लोकसभा निवडणुकीत 'लक्ष्मीदर्शन' होणार, दानवे यांनी केला पैशाचा उल्लेख

लोकसभा निवडणुकीत 'लक्ष्मीदर्शन' होणार, दानवे यांनी केला पैशाचा उल्लेख

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कसे 'लक्ष्मीदर्शन' होणार आहे, याची चुणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिली आहे. 

Mar 02, 2019, 19:29 PM IST
Jalna State Minister Arjun Khotkar On Raosaheb Danve Controversial Statement

जालना | दानवेंकडून विरोधकांचा 'चोट्टे' असा उल्लेख

जालना | दानवेंकडून विरोधकांचा 'चोट्टे' असा उल्लेख Jalna State Minister Arjun Khotkar On Raosaheb Danve Controversial Statement

Mar 02, 2019, 17:25 PM IST
Jalna Raosaheb Danve Critics On Oppositions

जालना | रावसाहेब दानवेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Jalna Raosaheb Danve Critics On Oppositions रावसाहेब दानवेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Mar 02, 2019, 16:25 PM IST
Arjun Khotkar To Resign From Shivsena And Join Congress For Shivsena BJP Alliance

जालना| लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जून खोतकर शिवसेना सोडणार?

जालना| लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जून खोतकर शिवसेना सोडणार?

Feb 19, 2019, 22:50 PM IST
दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जुन खोतकर शिवसेना सोडणार?

दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जुन खोतकर शिवसेना सोडणार?

खोतकर यांना काहीही करून दानवेंविरोधात निवडणूक लढवायचीच आहे

Feb 19, 2019, 18:41 PM IST
 Leaders And Activists Happy With Shivsena And BJP Alliance

जालना | दानवे विरुद्ध खोतकर रंगला सामना

जालना | दानवे विरुद्ध खोतकर रंगला सामना Leaders And Activists Happy With Shivsena And BJP Alliance

Feb 19, 2019, 17:30 PM IST
युतीच्या घोषणेनंतर जालन्यातील शिवसैनिक आक्रमक; दानवेंचा प्रचार करण्यास नकार

युतीच्या घोषणेनंतर जालन्यातील शिवसैनिक आक्रमक; दानवेंचा प्रचार करण्यास नकार

शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे अनेक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. 

Feb 19, 2019, 16:38 PM IST
Jalna Shivsena Arjun Khotkar On Raosaheb Danve For Election

जालना | जालनातील कार्यक्रमात दानवे- अर्जुन खोतकरांचं हास्यविनोद

जालना | जालनातील कार्यक्रमात दानवे- अर्जुन खोतकरांचं हास्यविनोद Jalna Shivsena Arjun Khotkar On Raosaheb Danve For Election

Feb 05, 2019, 16:50 PM IST
Jalna Rao Saheb Danve And arjun Khotkar

जालना | दानवे आणि खोतकरांचं मनोमिलन?

जालना | दानवे आणि खोतकरांचं मनोमिलन?

Feb 04, 2019, 20:45 PM IST
Dombivali BJP Leader Raosaheb Danve On Anna Hazare Hunger Strike

डोंबिवली | अण्णा हजारेंची समजूत काढण्यात सरकारला यश येईल, दानवेंना आशा

डोंबिवली | अण्णा हजारेंची समजूत काढण्यात सरकारला यश येईल, दानवेंना आशा

Feb 04, 2019, 14:35 PM IST
Jalna BJP Leader Raosaheb Danve And Shivsena Aditya Thackeray On Farmers Loan Waive

जालना | कर्जमाफी, कर्जमुक्तीवरून रावसाहेब दानवे आणि आदित्य ठाकरे यांची जुगलबंदी

जालना | कर्जमाफी, कर्जमुक्तीवरून रावसाहेब दानवे आणि आदित्य ठाकरे यांची जुगलबंदी

Feb 04, 2019, 12:50 PM IST
Jalana Election War Between Raosaheb Danve And shivsena arjun Khotkar

जालना | लोकसभेसाठी रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात लढत?

जालना | लोकसभेसाठी रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात लढत?

Jan 16, 2019, 08:40 AM IST
जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?

जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?

जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

Jan 15, 2019, 18:18 PM IST
मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

युतीबाबत पुन्हा चर्चा

Jan 14, 2019, 17:27 PM IST
kolhapur bjp state president raosaheb danve on loksabha election declaration

कोल्हापूर | मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल - दानवे

कोल्हापूर | मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल - दानवे

Jan 14, 2019, 16:40 PM IST
'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'

'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.'  

Jan 10, 2019, 22:56 PM IST
BJP Leader Raosaheb Danve On Uddhav Thackeray Remarks

मुंबई | उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात शाब्दिक सामना

मुंबई | शेतकऱ्यांनो, दानवेंना रडवा - उद्धव ठाकरे BJP Leader Raosaheb Danve On Uddhav Thackeray Remarks

Jan 10, 2019, 17:25 PM IST