रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेनी भाविकांसाठी बनवला चहा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेनी भाविकांसाठी बनवला चहा

विठुरायांच्या भक्तांच्या सेवेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे रमले, पाहा व्हिडीओ

Jul 10, 2022, 12:25 PM IST
'तुमच्याकडे 2 ते 3 दिवस, जिल्ह्यातील कामं उरकून घ्या' रावसाहेब दानवेंचा राजेश टोपेंना सल्ला

'तुमच्याकडे 2 ते 3 दिवस, जिल्ह्यातील कामं उरकून घ्या' रावसाहेब दानवेंचा राजेश टोपेंना सल्ला

रावसाहेब दानवे यांचे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत

Jun 26, 2022, 14:02 PM IST
Union Minister Raosaheb Danve Pinch Shiv Sena Leader Chandrakant Khaire

VIDEO | 'विझलेल्या दिव्याला काडी लावण्याचं काम करत नाही'

Union Minister Raosaheb Danve Pinch Shiv Sena Leader Chandrakant Khaire

May 30, 2022, 17:05 PM IST
रावसाहेब दानवे यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांना झटका, दोन डझन कर्मचाऱ्यांना 'नारळ'

रावसाहेब दानवे यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांना झटका, दोन डझन कर्मचाऱ्यांना 'नारळ'

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणका, गेल्या काही वर्षातील मोठी कारवाई

May 23, 2022, 19:15 PM IST
रावसाहेब दानवे यांना हवाय ब्राह्मण मुख्यमंत्री, अजित पवार म्हणतात तृतीयपंथीही...

रावसाहेब दानवे यांना हवाय ब्राह्मण मुख्यमंत्री, अजित पवार म्हणतात तृतीयपंथीही...

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

May 05, 2022, 15:33 PM IST
Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास होणार 'फर्स्ट क्लास' रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास होणार 'फर्स्ट क्लास' रेल्वेचा मोठा निर्णय

एसी लोकलच्या तिकिट दरात 50 टक्के कपात केल्यानतंर आता मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट

May 01, 2022, 17:37 PM IST
 राज्यातील हे 10 खासदार विकासनिधी खर्च करण्यात नापास, प्रीतम मुंडे यांचा एक नंबर

राज्यातील हे 10 खासदार विकासनिधी खर्च करण्यात नापास, प्रीतम मुंडे यांचा एक नंबर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाले आहेत.  

Apr 22, 2022, 13:22 PM IST
महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, दानवे यांचा दावा

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, दानवे यांचा दावा

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.  

Mar 18, 2022, 18:05 PM IST