पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

video:पंकजा मुंडे यांनी टपरीवर बनवला कार्यकर्त्यांसाठी स्पेशल चहा, म्हणाल्या हा स्पेशल PM चहा...

video:पंकजा मुंडे यांनी टपरीवर बनवला कार्यकर्त्यांसाठी स्पेशल चहा, म्हणाल्या हा स्पेशल PM चहा...

इतर पदार्थ बनवणं सोपं आहे पण चहा बनवणं खूप अवघड आहे,असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Oct 19, 2022, 17:07 PM IST
Beed Nana Patole On BJP And OBC Reservation

VIDEO | भाजप ओबोसीचा वापर करतंय- नाना पटोले

Beed Nana Patole On BJP And OBC Reservation

Oct 08, 2022, 17:35 PM IST
As soon as Pankaja Munde came down from the stage, there was a big commotion

Video | पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात नागरिकांचा गदारोळ

As soon as Pankaja Munde came down from the stage, there was a big commotion, the police lathi-charged the activist

Oct 05, 2022, 17:10 PM IST
'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...

Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे

Oct 05, 2022, 14:47 PM IST
'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

'मी कधीही कुणासमोर झुकणार नाही', पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला.

Oct 05, 2022, 14:26 PM IST
Pankaja Munde: 'मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात...', पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Pankaja Munde: 'मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात...', पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर..., पंकजा मुंडे यांचे खडे बोल!

Sep 29, 2022, 23:46 PM IST
NCP leader Eknath Khadse criticizes 'Injustice on OBC in BJP'

Video | पंकजा मुंडेंच्या विधानाची खडसेंकडून पाठराखण

NCP leader Eknath Khadse criticizes 'Injustice on OBC in BJP'

Sep 28, 2022, 09:20 AM IST
Watch Pankaja Munde's Direct Appeal to Party Leadership Why 'Even Modi Can't Finish Me'

Video | भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे थेट पंतप्रधान मोदींना आवाहन

Watch Pankaja Munde's Direct Appeal to Party Leadership Why 'Even Modi Can't Finish Me'

Sep 28, 2022, 08:55 AM IST
 बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, 'आमच्या पंकजाताईला...'

बहिणीला मंत्रिपद मिळण्यासाठी जीव कासावीस, प्रीतम म्हणतात, 'आमच्या पंकजाताईला...'

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केली मागणी 

Sep 27, 2022, 20:44 PM IST