
TMKOC : 'तारक मेहता फेम 'चंपक चाचा' यांना शूटिंगदरम्यान दुखापत
अमित भट्ट (Amit Bhatt) यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...
Koffee with Karan 7: तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर

KBC 14: 12 लाखाच्या प्रश्नावर मोहसीनने सोडला गेम, जाणून घ्या कोणता प्रश्न होता?
12 लाखासाठी मोहसीनला 'या' सोप्प्या प्रश्नाचे उत्तर देता आल नाही? तुम्हाला यांच उत्तर येतेय का?

Shraddha Murder Case: मेरा अब्दुल ऐसा नही..., श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral
Ketki Chitale नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हरवर आली अशी वेळ, आता करतोय हे काम..
चाहते त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि विविध प्रश्न त्याला विचारत आहेत.

अवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...
अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

Siddhaanth Surryavanshi Died: सिद्धान्त सूर्यवंशी यांच्या निधनानंतर पत्नीची भावनिक पोस्ट Viral...
सिद्धांतच्या मृत्यूनंतर सिद्धांतच्या पत्नीने सोशल मीडियावर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी पाहता पाहता व्हायरल होत आहे.

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.

Aryan Khan च्या धर्माबाबत गौरी खानकडून मोठा खुलासा
Aryan Khan कोणता धर्म मानतो हिंदू की मुस्लिम? उघडपणे गौरी म्हणाली...

'आता येणारी वेळच सांगणार...', अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्युची चाहूल?
अभिनेत्रीची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

'माझ्याशी लग्न कर तरच...', Struggling Days मध्ये अभिनेत्रीकडे निर्मात्याची मागणी
अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

वयाच्या 19 व्या वर्षी लग्न, एक मुलगी; आता 38 व्या वर्षीही इतकी फिट आहे ही अभिनेत्री; कसं जमतं...?
अभिनेत्रीचा फिटनेसपाहून नेटकरीही हैराण आहेत...

कॅन्सरसारख्या आजारानेही ढेपाळली नाही Rozlyn Khan चा सघंर्ष एकदा वाचा...
रोजलिन कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी घेणार आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने ब्रँड्सना सांगितले की, आजारपणातही ती कामासाठी तयार आहे.

सपना चौधरीचा सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ, डान्सचा 'हा' Video झाला व्हायरल
सपनाने केलेला डान्स पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. व्हिडिओच्या शेवटी सपनाने एक किसही दिली आहे. तुम्ही पण पहा व्हिडिओ.

हे माँ, माताजी... दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देणे 'या' अभिनेत्रीला पडले महागात... नेमकं झालं तरी काय?
काजलने स्वतः नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तिने दया बेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर तिला कोणतेही काम मिळत नव्हते.

Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या
जाणून घ्या जीमला जाण्यासाठीचं योग्य वय

चिंताजनक : 'शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच...' अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टनंतर एकच खळबळ
कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो यावेळी मात्र त्याने...

बहिणीच्या लग्नात दीपिकाचा पती ओक्साबोक्शी रडला; सर्वांच्याच डोळ्यात पाणी
(Sister wedding) बहीण आणि भावाचे कितीही वाद असो, किसीही रुसवे, फुगवे असो पण या साऱ्यामध्ये ज्यावेळी बहिणीचं लग्न व्हायची वेळ येते तेव्हा मात्र भाऊरायाला अश्रू थांबवता येत नाहीत.

कसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात.

घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपलच्या अडचणीत वाढ, पतीने मारहाण केल्यामुळे अभिनेत्री म्हणते...
चारु असोपानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.