
'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...
'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Bhabi Ji Ghar Par Hai: अंगूरी भाभीचा बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहून चाहते थक्क
अंगूरी भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अवतारात दिसली, PHOTO पाहिलेत का तुम्ही?

Rubina Dilaik चा अपघात; अभिनेत्रीच्या पायाला दुखापत
रुबिना दिलेकने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला दुखापत झाल्याचं दिसत आहे

चारूसोबत माझा कोणताही संबंध नाही; करण मेहरानं राजीवच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया
करण मेहरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

'फोनवर आता हॅलो बोलत नाही...', संकर्षण कऱ्हाडे वडिलांबद्दल असं का म्हणाला?
संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

पत्नीच्या अफेअरबाबत पहिल्यांदाच बोलला सुष्मिता सेनचा भाऊ; 'त्याचं' केलं उघड
राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

KBC 14 : महात्मा गांधींसंबंधीत 'या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीये का?
पाहा तुम्हीही देऊ शकता का 'या' प्रश्नाचे उत्तर

प्रदीर्घ आजारानंतर अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांनी घेतला अखेरचा श्वास
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला करावा लागला गर्भपात
अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Drugs प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या अडचणी वाढणार?
जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे...

धक्कादायक : 'आई कुठे काय करते…'फेम मधुराणी प्रभुलकरची फसवणूक
स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी मालिका ठरली.

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात अमृता फडणवीस यांची एंट्री
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' मराठीची ओळख आहे.

Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ
मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं.

Bhai Dooj Special: नात्याने भाऊ- बहीण आहेत हे सेलिब्रिटी; नावं वाचून विश्वासच बसणार नाही
हिंदी सेलिब्रिटी वर्तुळातही आज बऱ्याच सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या जोड्या हा सण त्यांच्या अंदाजात साजरा करत आहेत. पण, यामध्ये काही जोड्या अशा आहेत की, ज्यांची नावं वाचून तुम्हाला खरंच वाटणार नाही की ते रिअल लाईफ Siblings आहेत.

मिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video
मिथिला पालकरला वेब क्वीन म्हणून ओळखले जाते.

'तारक मेहता' मालिकेतील सुंदर-सोज्वळ सोनूचे अशा अवतारातले फोटो पाहून चाहते हैराण
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोनूचा हा अवतार पाहून चाहते हैराण.

TMKOC: तारक मेहतामधील सोनूची अवस्था पाहून चाहते चिंतेत; फोटो व्हायरल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांचं मनोरंजन करत आहे.

Mercedes पासून ते आलिशान Farmhouse पर्यंत या महागड्या वस्तूंचा मालक आहे Kapil Sharma...जाणून घ्या एका क्लिकवर
कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्याच्या कॉमेडिने त्यांने भारतातील सगळ्यांची मनं जिंकलीत.

Urfi Javed : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने उर्फी जावेदला सुनावले खडेबोल
अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते.

सणावारांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांवर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत, पुन्हा म्हणतेय...
केतकीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.