zee24taas

SBIकडून मोबाईल वॉलेट SBI buddy लॉन्च, एका क्लिकवर सगळी कामं

मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय. 

Aug 18, 2015, 05:12 PM IST

लज्जास्पद: अमेरिकन महिलेसमोर भरदिवसा रस्त्यावर यानं केलं हस्तमैथुन

मुंबईत भरदिवसा एक लज्जास्पद घटना घडलीय. एका अमेरिकन महिलेसमोर ज्यांचं नाव मर्यान्ना एबडो आहे यांच्यासमोर आलेल्या एका पुरुषानं भरदिवसा हस्तमैथुन केलं. 

Aug 18, 2015, 04:17 PM IST

केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.

Aug 18, 2015, 03:43 PM IST

'बजरंगी'च्या पावलावर पाऊल टाकत 'ब्रदर्स'ची आगेकूच, कमावले 50 कोटी

अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'ब्रदर्स'नं बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवलाय. पहिल्याच आठवड्यात करण जोहरच्या ब्रदर्सनं 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. 

Aug 18, 2015, 02:43 PM IST

खुशखबर: स्मार्टफोनच्या किमती 11 टक्क्यांनी कमी होणार

तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचाय तर मग एक आनंदाची बातमी आहे. भारतात स्मार्टफोनच्या किमतीत 11 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

Aug 18, 2015, 02:22 PM IST

भाजपमध्येच छुपी राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरेंचा आरोप

बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेल्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. राज यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवलाय. 

Aug 18, 2015, 01:03 PM IST

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार, राज ठाकरेंचा इशारा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Aug 18, 2015, 12:48 PM IST

जपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा

विवाह... दोन जीवांचा... संबंध दोन कुटुंबांचा... मात्र याच लग्नाच्या माध्यमातून, एका जोडप्यानं सीमा ओलांडून दोन देशांचा ऋणानुबंध जोडला. सोबतच माणुसकीच्या नात्यानं असंख्यांना आपल्या नातेसंबंधांच्या कवेत घेतलं.

Aug 17, 2015, 09:12 PM IST