zee24taas

'बाहुबली'ला टक्कर देणार विजय-श्रीदेवीचा 'पुली'

दक्षिण भारतीय चित्रपट 'बाहुबली' सारखा आणखी एक चित्रपट 'पुली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुलीचा टिझर रिलीज झालाय. यात सुपरस्टार विजय आपला जलवा दाखवतांना दिसणार आहे.

Aug 20, 2015, 02:06 PM IST

पापा शाहरूखच्या स्टाइलमध्ये आयर्नचा फोटो वायरल

'लाइक फादर, लाइक सन' हा ट्रेंड ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खूप पॉप्युलर होतोय. १८ वर्षीय आर्यनाला शाहरूखचे फॅन्स आतापासूनच बॉलिवूडमध्ये एंट्री करायला तयार मानत आहेत.

Aug 20, 2015, 01:30 PM IST

गिलानी सोडून सर्व फुटीरतावादी नेत्यांना अवघ्या ६० मिनीटांत सोडलं

नजरकैदेत ठेवलेल्या काश्मीरच्या फुटीरवादी नेत्यांना एका तासांत सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता गिलानी सोडून सर्वांना सोडण्यात आलंय. 

Aug 20, 2015, 01:11 PM IST

औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या सिडको भागातील ही घटना आहे.

Aug 20, 2015, 12:58 PM IST

आता यूट्यूब व्हिडिओ निर्मात्यांसाठी मुंबईत मिळणार स्वतंत्र जागा

आताचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आपण केलेली प्रत्येक कृती सोशल मीडियावर टाकतो. यूट्यूब तर व्हिडिओचा खजाना आहे. स्वयंपाकापासून तर प्रत्येक घटनेचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करतो आणि लाखो व्ह्यूज मिळवतो.

Aug 20, 2015, 12:28 PM IST

धक्कादायक: १६ वर्षांपासून वडिलांचा मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

नवी मुंबई प्रमाणे बीड जिल्ह्यातील परळी इथं धक्कादायक घटना घडलीय. मागील १६ वर्षांपासून आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला परळी पोलिसांनी अटक केलीय. दोन वेळा ही मुलगी गरोदरही होती. 

Aug 19, 2015, 02:56 PM IST

मी हस्तमैथुन नाही, लघवी करत होतो, तरूणाने पोलिसांना सांगितले

मी हस्तमैथुन करत नव्हतो, लघवी करत होतो, असे अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्याचा आरोप लावलेल्या तरुणाने पोलिसांना ही माहिती दिली आहे. 

Aug 19, 2015, 01:46 PM IST

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Aug 19, 2015, 01:43 PM IST

एका महिलेवर चार जण एकत्र रेप करू शकत नाही, मुलायम सिंहाचा तोल गेला

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलायम म्हणाले, एका महिलेवर एकत्र चार पुरुष बलात्कार करू शकत नाहीत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रिक्षा चालकांसाठी मोफत ई-रिक्षा वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Aug 19, 2015, 12:19 PM IST

वंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.

Aug 19, 2015, 11:47 AM IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा आज सन्मान, पुण्यात घराची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पर्वती पायथ्याशी असलेल्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. 

Aug 19, 2015, 10:58 AM IST