पापा शाहरूखच्या स्टाइलमध्ये आयर्नचा फोटो वायरल

'लाइक फादर, लाइक सन' हा ट्रेंड ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खूप पॉप्युलर होतोय. १८ वर्षीय आर्यनाला शाहरूखचे फॅन्स आतापासूनच बॉलिवूडमध्ये एंट्री करायला तयार मानत आहेत.

Updated: Aug 20, 2015, 01:33 PM IST
पापा शाहरूखच्या स्टाइलमध्ये आयर्नचा फोटो वायरल title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई: 'लाइक फादर, लाइक सन' हा ट्रेंड ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खूप पॉप्युलर होतोय. १८ वर्षीय आर्यनाला शाहरूखचे फॅन्स आतापासूनच बॉलिवूडमध्ये एंट्री करायला तयार मानत आहेत.

आर्यन खानचा एक फोटो खूप वायरल होतोय. यात आर्यन स्विम सूटमध्ये समुद्रातून बाहेर येतांना दिसतोय. या फोटोत आर्यनचे अॅब्स असेच दिसत आहेत. जसे शाहरूख खानचे चित्रपट 'ओम शांती ओम' आणि 'हॅपी न्यू इअर'मध्ये दिसतात.

सर्व महिला फॅन्स आर्यनवर फिदा झालेत. लोकं ट्विट्स करून आर्यननं लवकरच बॉलिवूडमध्ये यावं असं म्हणत आहेत.

किंग खान शाहरूख आणि गौरी खानचे तीन मुलं आहेत. आर्यन सर्वात मोठा, सुहाना आणि सर्वात लहान अबराम. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.