zee24taas

सनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली

सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करतांना ती खूप नर्व्हस होती. सोहा 'घायल' चित्रपटाचा सिक्वेलमध्ये काम करतेय.

Aug 24, 2015, 04:04 PM IST

ताजमहलमध्ये घडली अप्रिय घटना, पर्यटक थोडक्यात बचावले

ताजमहलच्या रॉयल गेटवर असलेलं 107 वर्ष जुना ब्रासचा लँप बुधवारी संध्याकाळी पडला. ताजमहल रिकामा करण्याच्या वेळी घडलेल्या या घटनेतून पर्यटक थोडक्यात बचावले. हा लँप 1908मध्ये लॉर्ड कर्झननं भेट म्हणून दिला होता. 

Aug 24, 2015, 03:44 PM IST

व्हिडिओ: इंग्लंडमध्ये हायवेवर मिलिट्रीचं विमान क्रॅश, ७ जणांचा मृत्यू

दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या ससेक्समध्ये शनिवारी एका एअर शो दरम्यान स्टंट दाखवणारं एक विंटेज प्लेन हायवेवर क्रॅश झालं. अपघातात हायवेवरील काही कार सापडली. यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर १४ जणं जखमी झालेत. घटनेच्यावेळी शेकडो प्रेक्षक तिथं उपस्थित होते.

Aug 23, 2015, 09:30 PM IST

बनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून जग खूप जवळ आलंय. मात्र, त्याच्या गैरवापराच्या बातम्याही दररोज आपल्या कानी पडतच असतात. अकोल्यात अशाच एका प्रकरणात अमोल खराबे या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 

Aug 23, 2015, 08:24 PM IST

उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह

जमैकाच्या उसेन बोल्ट आज पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष ठरलाय. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.

Aug 23, 2015, 08:04 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Aug 23, 2015, 07:42 PM IST

संगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. 

Aug 23, 2015, 07:12 PM IST

किल्ल्याच्या भिंतीवर 'ते' करणाऱ्या जोडप्याचा घसरून मृत्यू

फ्रान्समध्ये एका जोडप्याचा ऐतिहासिक किल्ल्यावरून कोसळून मृत्यू झालाय. 'द इंडिपेंडेंट'च्या रिपोर्टनुसार शोजी आर्किपेलागो बेटावर वॉबान किल्ल्याच्या भिंतीवर सेक्स करतांना हे जोडपं घसरून खोल दरीत पडले. रिपोर्टनुसार 40 फूट खोल ही दरी होती. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झालाय.

Aug 23, 2015, 06:14 PM IST

OROP: जंतर-मंतरवरील आंदोलनात व्हि. के. सिंहाची मुलगी सहभागी

वन रँक, वन पेन्शन योजनेसाठी माजी स्वातंत्र्य सैनिक आक्रमक झालेत. जंतरमंतर स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलन सुरु असून या आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आंदोलनाला केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या लेकीचाही पाठिंबा मिळालाय.

Aug 23, 2015, 05:45 PM IST