zee24taas

चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स

आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

Aug 24, 2015, 09:49 PM IST

आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान पुन्हा रडला.. तो ही 'कट्टी-बट्टी' हा सिनेमा पाहून... निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कट्टी-बट्टी'त कंगना राणावत आणि इमरान खान मुख्य भूमिकेत आहेत.

Aug 24, 2015, 09:08 PM IST

व्हिडिओ: अडीच कोटींची कार क्षणार्धात जळून खाक

दिल्लीतील बदरपूर भागात भर रस्त्यामध्ये एक लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो कार जळून खाक झाली. सुपर कार कॅटॅगिरीत असलेल्या कारमधील कारचालक सुदैवानं बचावला. 

Aug 24, 2015, 07:49 PM IST

Leaked:11 सप्टेंबरपासून सुरू होणार आयफोन 6s, आयफोन 6s प्लसची प्री-बुकींग

अॅपलटा मोस्ट अवेटेड आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसबद्दल एक नवीन बातमी आलीय. कंपनी 11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, आयफोन 6s प्लस ऑनलाइन लिस्ट करू शकते. 

Aug 24, 2015, 06:08 PM IST

छेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल

दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं. 

Aug 24, 2015, 05:30 PM IST

सावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक

दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.

Aug 24, 2015, 04:59 PM IST

टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात

कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली. 

Aug 24, 2015, 04:34 PM IST

शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा

जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. 

Aug 24, 2015, 04:24 PM IST