yashasvi jaiswal

Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

Rohit Sharma left opener Yashasvi Jaiswal: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विचित्र बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले. 

Dec 12, 2024, 09:06 AM IST

'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघात परतला असल्याने के एल राहुलचं प्लेईंग 11 मधील स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे. यादरम्यान के एल राहुलने वेगवेगळ्या क्रमांकावर खेळताना सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक आव्हानांवर भाष्य केलं आहे. 

 

Dec 4, 2024, 03:09 PM IST

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील

IND vs Aus Live: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सुरु असलेल्या पर्थ कसोटीत शतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक विक्रम केले आहेत. जयस्वाल दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

Nov 24, 2024, 11:10 AM IST

बंगळुरु कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठा फटका, WTC शर्यतीतून बाहेर होणार? काय आहे समीकरण

WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Oct 16, 2024, 06:19 PM IST

यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सुनील गावसकरांचा 51 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवलीय. टीम इंडिया विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे. त्याआधी या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वलाने एक अनोक विक्रम रचला आहे. 

Sep 21, 2024, 05:35 PM IST

Ind vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली

India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जबरा प्लान आखला आहे. 

Sep 17, 2024, 02:52 PM IST

बुमराहच्या 'त्या' कृतीमुळे विराट, गंभीर मदतीसाठी थेट मैदानात! जयसवालने वाढलं साऱ्यांचं टेन्शन

Ind vs Ban Test Nets: भारत आणि बांगलादेशदरम्यानचा कसोटी सामना 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये घाम गाळत असून याचदरम्यान भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी गोष्ट नेट्समध्ये घडलीय.

Sep 17, 2024, 11:12 AM IST

IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी

IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.

Sep 8, 2024, 09:27 PM IST

ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेप

ICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. 

Jul 31, 2024, 05:00 PM IST

'...तर तू अजून नेट्समध्येच असता', नेहराने जयसवालला तोंडावर सांगितलं; पाहा Video

Ashish Nehra On T20I Team India: श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्याची उत्तम सुरुवात करणाऱ्या भारतीय सलामीवीराने आशिष नेहराशी बोलत असतानाच भारताच्या माजी क्रिकेटपटूने त्याची फिरकी घेतली.

Jul 30, 2024, 03:37 PM IST

IND vs SL : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव

Sri Lanka vs India 2nd T20I : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मालिका विजय नोंदवला. त्याचबरोबर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. 

Jul 28, 2024, 11:17 PM IST

IND vs SL 2nd T20 : इतिहास रचण्यापासून यशस्वी जयस्वाल फक्त 7 धावा दूर, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

India vs Sri Lanka 2nd T20 : टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal Records) दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात इतिहास रचण्यापासून फक्त 7 पाऊलं दूर आहे. 

Jul 28, 2024, 04:48 PM IST

ना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'

World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.

Jul 22, 2024, 07:34 PM IST

IND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का

India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.

Jul 18, 2024, 07:50 PM IST

'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले

झिम्बाब्वेविरोधातील (Ind vs Zimbabwe) चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अंतिम क्षणी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण यावेळी यशस्वी जैस्वालचं (Yashasvi Jaiswal) शतक थोडक्यात हुकलं.

 

Jul 14, 2024, 07:37 PM IST