ओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता
IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
Jan 30, 2024, 10:21 AM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTIND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!
IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 04:15 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!
India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.
Jan 14, 2024, 10:01 PM ISTIND vs AFG : चुकीला माफी नाही! रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा
IND vs AFG 2nd T20I : रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवलंय. त्याचबरोबर तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली (Virat kohli) अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे.
Jan 14, 2024, 07:23 PM ISTInd vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री
India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.
Jan 11, 2024, 09:46 AM ISTजागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?
India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Jan 10, 2024, 04:30 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTInd vs SA: लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; शमीच्या जागी नव्या गोलंदाजाला संधी
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी नव्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.
Dec 29, 2023, 02:12 PM IST
Rohit Sharma: टॉस गमावल्यानंतरही का जोरजोरात हसू लागला रोहित? स्वतःच केला खुलासा
Rohit Sharma: टॉस हरल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हसताना दिसला. त्याने त्याचं कारणही सर्वांना सांगितलं.
Dec 27, 2023, 09:08 AM ISTIND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IND vs SA 1st Test : सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
Dec 22, 2023, 07:54 PM IST