yashasvi jaiswal

यशस्वी जयस्वालची Success Story खोटी? खरंच विकायचा पाणी-पुरी?

Yashasvi Jaiswal : गेल्या काही दिवसांपासून त्याची संघर्षमय कहाणी व्हायरल होतेय. यामध्ये जयस्वाल सुरुवातीच्या काळात पाणीपुरी विकत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्याची ही कहाणी फेक ( Yashasvi Jaiswal Success story Fake ) असल्याचं आता समोर आलंय. 

Aug 3, 2023, 11:54 AM IST

कसोटी, एकदिवसीय मालिका जिंकली, आता टीम इंडियाचं 'मिशन टी20'... जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान गुरुवार म्हणजे 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधीच्या खेळवण्यात आलेल्या सहा टी20 मालिकेत भारताचं पारडं जड राहिलं आहे. वेस्ट इंडिजने 2017 नंतर एकाही टी20 मालिकेत भारताला पराभूत केलेलं नाही. 

Aug 2, 2023, 09:40 PM IST

पदार्पण करणाऱ्या यशस्वीची ICC Test Ranking मध्ये मोठी झेप; रोहित, सिराजचंही 'प्रमोशन'

ICC Test Rankings Yashasvi Jaiswal, Siraj, Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या एकूण 3 खेळाडूंनी मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे.

Jul 27, 2023, 08:10 AM IST

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

Team India: ना शुभमन ना ईशान, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं उज्वल भविष्य!

Yashasvi Jaiswal, India Vs West Indies: यशस्वी जयस्वालने या सामन्यात 171 डावांची धमाकेदार खेळी केली. त्यावर आता टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी तोंडभरून कौतुक केलंय.

Jul 18, 2023, 07:52 AM IST

'ही तर फक्त सुरुवात आहे' यशस्वी जयस्वालने करुन दाखवलं... भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावरचा नवा तारा

Yashasvi Jaiswal Future : भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर नव्या ताऱ्याचा उगम झालाय. या ताऱ्याचं नाव आहे यशस्वी जयस्वाल. कठिण परिस्थितीत, स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आणि कोणताही क्रिकेट बॅकग्राऊंड नसताना यशस्वीने खेळाच्या जोरावर टीम इंडियात जागा पटकावली आहे. आता पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत त्याने शतक ठोकत नवा विक्रम रचला आहे. 

Jul 15, 2023, 09:00 PM IST

Yashaswi Jaiswal: अजिंक्यची मिठी तर रोहितनं थोपटली पाठ, असं झालं जयस्वालचं ड्रेसिंग रूममध्ये स्वागत; पाहा Video

IND vs WI 1st Test: यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) पदार्पणात शतक करणारा 17 वा सलामीवीर भारतीय ठरलाय. अशातच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Jul 14, 2023, 08:22 PM IST

Yashasvi Jaiswal : छोट्या यशस्वीला आला भयंकर राग; मैदानावर केलेली शिवीगाळ पाहून कोहलीही अवाक्

WI vs IND 1st Test :  यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पहिल्याचं सामन्यात सेंच्युरी झळकावत स्वतःचं नाण खणखणीत बजावलंय. दरम्यान फलंदाजी करताना या युवा खेळाडूचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो चांगलाच संतापलेला दिसतोय. 

Jul 14, 2023, 05:22 PM IST

India vs WI: ना शतक, ना कोणता रेकॉर्ड....तरीही कोहलीचं चौकार लगावल्यानंतर सेलिब्रेशन कशासाठी?; VIDEO व्हायरल

IND vs WI: डोमिनिका कसोटी सामन्यात जोमेल वरिक्वनच्या गोलंदाजीवर चौकार लगावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सेलिब्रेशन कऱण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jul 14, 2023, 02:21 PM IST

India vs WI: "भारतीय संघात संधी मिळणं कठीण", पदार्पणताच शतक ठोकल्यानंतर यशस्वी जैसवाल स्पष्टच बोलला

India vs WI: भारतीय फलंदाज यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) पदार्पणातील सामन्यातच शतक ठोकत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. पदार्पणातच शतक ठोकणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे, तर विदेशात अशी कामगिरी करणारा 13 वर्षातील पहिला खेळाडू आहे.

 

Jul 14, 2023, 01:39 PM IST

Perfume Ball म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? भारत-वेस्ट इंडिज सामन्यामुळे का चर्चेत?

What Is Perfume Ball: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान सध्या 'परफ्यूम बॉल'ची जोरदार चर्चा सुरु आहे. तुम्ही कधी ऐकलंय का 'परफ्यूम बॉल'बद्दल? 'परफ्यूम बॉल' म्हणजे काय?

Jul 14, 2023, 11:30 AM IST

India vs West Indies Test: यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माचा कहर! रचले अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्स

India vs West Indies Test: वेस्ट इंडिजविरोधात (West Indies) डोमिनिकामधील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. पहिल्याच सामन्यात शतक ठोकत त्याने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. दुसरीकडे रोहित शर्मानेही (Rohit Sharma) गोलंदाजांचा समाचार घेत शतक ठोकलं. 

 

Jul 14, 2023, 07:39 AM IST

Yashasvi Jaiswal Century: डेब्यू सामन्यात जयस्वालने ठोकलं खणखणीत शतक; 'हा' रेकॉर्ड मोडत करियरची यशस्वी सुरूवात!

Yashasvi Jaiswal century on debut: टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या यशस्वी जयस्वालने आपल्या पहिल्याच डावात शतक झळकावण्याचा कारनामा केला.

Jul 13, 2023, 11:34 PM IST

पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Record: पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असून भारताने नाबाद 80 धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.

Jul 13, 2023, 01:29 PM IST

Yashasvi Jaiswal : पाणीपुरी विक्रीपासून ते टीम इंडियापर्यंत...; डेब्यू कॅप मिळताच भावूक झाला यशस्वी, रोहितला मारली मिठी

Yashasvi Jaiswal : जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी डेब्यू कॅप मिळताच यशस्वी जायसवाल ( Yashasvi Jaiswal ) भावूक झाल्याचं दिसून आलं होतं. 

Jul 12, 2023, 10:06 PM IST