weight loss

कितीही खाल्लं तरी वजन वाढणार नाही, कोलेस्ट्रॉलही होणार कमी! औषध बनवण्यात शास्त्रज्ञांना यश

संशोधकांनी लठ्ठ उंदरांना दररोज हे औषध दिलं. नॅनोजेलमध्ये समाविष्ट करत इंजेक्शनद्वारे हे औषध देण्यात आलं. 

 

Sep 6, 2023, 04:12 PM IST

व्यायाम न करता 'असे' वजन कमी करा

वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.

Sep 4, 2023, 06:40 PM IST

वेट लॉस व फॅट लॉसमध्ये काय फरक आहे; वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं?

Weight Loss And Fat Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, कसं डाएट घ्यावे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील? तर ही बातमी नक्की वाचा 

Sep 4, 2023, 01:34 PM IST

ना डाएट, ना एक्सरसाइज! 'या' पदार्थांच्या सेवनाने वजन होईल कमी, सद्गुरूंचा गुरुमंत्र

Breakfast For Weight Loss : वजन झपाट्याने वाढतं पण ते कमी करणं त्यापेक्षा कठीण आणि संथ गतीने होतं. अशामध्ये अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. पण तुमच्या भाजीपाल्यामधील तो पदार्थ तुम्हाला मदतगार ठरेल. 

Sep 4, 2023, 08:58 AM IST

किडनी स्टोन रोखण्यापासून ते वेट लॉसपर्यंत... लिंबूपाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी सेवन केले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. किडनीपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी ते फायदेशीर ठरू शकते

Aug 30, 2023, 02:38 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

दालचिनी चहाचे आरोग्यदायी फायदे; मिळेल अनेक त्रासांपासून सुटका

दालचिनी चहा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. जाणून दालचिनी चहा पिण्याचे फायदे.

Jul 29, 2023, 10:39 PM IST

Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत. 

Jul 20, 2023, 08:42 PM IST

गहू, बाजरी, ज्वारीपेक्षा ओट्स आहे सर्रस? अशी बनवा पोळी, होईल वजन कमी

Oats Roti For Weight Loss: सध्या आपले आरोग्य जपणेही फार महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे? ओट्सनं तुम्ही तुमचे वजन चांगलेच कमी करू शकता. 

Jul 20, 2023, 07:54 PM IST

Weight Loss: झोपेत वजन कंट्रोल करायचंय? 'या' टीप्स करा फॉलो; व्यायाम आणि डाएटलाही विसरा

Weight Loss : वाढत्या वजनामुळे त्रस्त होऊन अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट ( Diet ) किंवा जीम ( Gym ) सुरू करतात. तुम्ही घरी बसून वजन कमी ( Weight Loss ) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

Jul 9, 2023, 07:31 AM IST

Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'

How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.

Jul 7, 2023, 12:20 PM IST

Weight Loss : केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी

केवळ पाणी पिऊन घटवू शकता वजन; केवळ 'या' पद्धतीने प्यावं पाणी

Jul 6, 2023, 01:25 PM IST

बिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन

आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.

Jun 29, 2023, 05:55 PM IST

Weight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश

Weight Loss tips News In Marathi  : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Jun 29, 2023, 10:49 AM IST