weight loss

वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Oct 15, 2024, 09:11 AM IST

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती वेळ चालावं?

Walking Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं? चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते. 

Oct 14, 2024, 02:54 PM IST

ऑफिस जॉबमुळे वजन वाढलंय? दररोज फक्त 10 मिनिटं करा योग, 1 महिन्यात कमी होईल वजन

सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या सतावत आहे. बिघडलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे वजन वाढते. आजकाल ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्याने सुद्धा शारीरिक समस्या उद्भवतात. काहींचं वजन, पोट वाढतं तर काहींची कंबर, मान सुद्धा दुखू लागते. 

Oct 13, 2024, 03:47 PM IST

पोटावरील चरबी कमी करायची आहे? महागडे डाएट, जीम नाही घरच्याघरी करा 'ही' 7 योगासने

Loose Belly Fat at Home: आजकाल वजन कमी करणे ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. आपली चुकीची जीवनशैली याचे एक कारण आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? महागडे डाएट किंवा जीम न करता तुम्ही घरच्याघरी काही योगासने करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.

Oct 11, 2024, 12:38 PM IST

सकाळी की संध्याकाळी... वजन कमी करण्यासाठी कधी चालावं?

चालणं हे आरोग्यासाठी फादेशीर मानलं जातं. आपापल्या वेळेनुसार काहीजण सकाळी तर काहीजण संध्याकाळी चालायला जातात. पण वजन कमी करण्यासाठी नेमकं कधी चालणं फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊयात. 

Oct 10, 2024, 08:39 PM IST

रोज एक वेलची खाल्ल्याने वजन कमी होतं?

रोज एक वेलची खाल्ल्याने वजन कमी होतं?

Oct 5, 2024, 09:42 AM IST

फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा

हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे. 

Sep 27, 2024, 08:14 AM IST

इंटरनेटवर 'ओट झेम्पिक डायट'ची एवढी का चर्चा? खरंच 2 महिन्यात 18 किलो वजन कमी होतं?

Weightloss Diet: वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर ओट-झेम्पिक नावाचा एक डाएट प्लॅन व्हायरल होत आहे. नक्की काय आहे प्लॅन? आणि खरंच याचा फायदा होतो का? चला बघूया.

Sep 21, 2024, 01:51 PM IST

Best Vegetable For Weight Loss : वाढलेल्या वजनाने हैराण झालात? थुलथुलीत चरबीला मेणासारखी वितळवेल 'ही' हिरवी भाजी

वजन वाढणे ही समस्या आज अनेकांना हैराण करत आहे? यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत. असं असताना एका हिरव्या भाजीच्या मदतीने करा वजन कमी. 

Sep 14, 2024, 08:55 AM IST

Eating Habits : अन्न 32 वेळा चघळण्याचा नियम कितपत योग्य?

Eating Habits : अन्न 32 वेळा चघळण्याचा नियम कितपत योग्य?

Sep 12, 2024, 05:58 PM IST

रोज सकाळी 1 चमचा तीळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?

सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.

 

Sep 2, 2024, 02:10 PM IST

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?

Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे? 

Sep 2, 2024, 12:54 PM IST

'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला

गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय. 

 

Aug 28, 2024, 10:30 AM IST

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी?

Walking vs Stair Climbing: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे पण गरजेचे आहे.त्यासाठी चालणे की जिने चढणे कोणता व्यायाम प्रभावी. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज एक तास व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

 

Aug 27, 2024, 03:37 PM IST