पोट सुटणं ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. आजची बिघडलेली लाइफस्टाइल यासगळ्याला कारणीभूत आहे.

Mansi kshirsagar
Apr 05,2024


तुमच्या या काही चुकांमुळं तुमचं पोट सुटलं आहे. जाणून घेऊया याबद्दल


व्यायाम कमी करणे किंवा व्यायाम बंद करणे


अपुरी झोप


ताण-तणावामुळं भूक नसूनही सतत खात राहणे


अधिक प्रमाणात गोड खाणे


तळलेले पदार्थ खाणे


जेवल्यानंतर लगेचच झोपणे


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story