168 वरून थेट 118; तन्मय भट्टनं कसं घटवलं 50 किलो वजन? दिल्या डाएट Tips
याच सेलिब्रिटींपैकी एक नाव म्हणजे तन्मय भट्ट. सध्या तो चर्चेच आहे ते म्हणजे Weight Loss Journey मुळे.
Aug 27, 2024, 11:40 AM ISTवजन कमी करायचंय? 'या' 5 सवयी आत्ताच बदला, 1 महिन्यात रिझल्ट दिसेल!
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, 'या' 5 सवयी आत्ताच बदला, 1 महिन्यात रिझल्ट दिसेल! वजन कमी करणं अनेकांसाठी खूप कठिण असतं. त्यामुळं तुमच्या रोजच्या आयुष्यात काही सवयींत बदल करुन पाहा
Aug 22, 2024, 01:09 PM IST
कुरमुरे आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक? जाणूनच घ्या
भेळ, चिवडा किंवा नुसतेच कुरमुरे खाताय? ते कोणी खाऊ नयेत माहितीये? आधी त्यासंदर्भातील ही माहिती वाचा
Aug 21, 2024, 01:12 PM IST
10 दिवसांत पोट आणि कंबरेची चरबी वितळवून टाकेल 'हे' कटर ड्रिंक
Fat Cutter Drink: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएटिंग आणि एक्सरसाइज करतात. पण एक कटर ड्रिंक पोटावरची चरबी विरघळून टाकेल.
Aug 20, 2024, 08:47 PM ISTतुम्ही बोबा टी पिताय? बघा 'हे' आहेत दुष्परिणाम
तुम्हालाही बोबा टी प्यायला खुप आवडतो. मग जाणून अति प्रमाणात बोबा टीचे सेवन केल्यास होणारे परिणाम
Aug 19, 2024, 05:40 PM ISTरोज एक तास करा व्यायाम 'हे' होतील फायदे
रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक तास देऊन बघा आणि फरक बघा.
Aug 19, 2024, 03:49 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTWeight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत
Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या 3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Aug 6, 2024, 03:39 PM IST
Weight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!
Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
Aug 4, 2024, 06:47 PM ISTजया किशोरींचा 15 दिवसात फॅट टू फिट प्रवास; खातात 'या' पिठाच्या चपात्या!
जया किशोरी या कथावाचक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का, जया किशोरी यांचे वजन खूप वाढले होते.त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल केले. यानंतर त्यांचे वजन कमी होऊ लागले.जया किशोरी यांनी आपल्या चपात्यांच्या पिठात बदल केला. जया किशोरी गव्हाऐवजी बाजरीच्या चपातीचा ताटात समावेश करत.याशिवाय वजन कमी करण्यासाठी त्यांनी क्रॅश डाएट फॉलो केला.यामुळे शरिराला खूप नुकसान झाल्याचे जया किशोरी सांगतात. याव्यतिरिक्त त्या रोज व्यायामदेखील करत असत.
Aug 4, 2024, 12:53 PM ISTCholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अॅसिडवर फायदेशीर
जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.
Jul 23, 2024, 08:35 AM IST
डाएट, जीममध्ये जाऊनही Belly Fat कमी होत नाहीये? 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा
Belly Fat: जर डाएट आणि एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्ही खास टीप्सचा वापर केला पाहिजे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या टीप्सचा वापर करू शकता ते पाहूया.
Jul 21, 2024, 05:43 PM ISTवजन कमी करण्यासाठी काय योग्य? भात की चपाती?
वजन कमी करण्यासाठी काय योग्य? भात की चपाती?
Jul 17, 2024, 04:08 PM ISTपोटावरची चरबी झरझर वितळेल; या बिया खूप फायदेशीर!
पोटावरची चरबी झरझर वितळेल; या बिया खूप फायदेशीर!
Jul 14, 2024, 02:45 PM IST