Food For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ
Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत.
Nov 22, 2023, 11:33 PM ISTWeight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचंय? 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्स आणि व्हा स्लिम ट्रिम
Weight Loss Drink : वाढलेलं वजन कमी करणं हे सर्वात कठीण काम असतं. जर तुम्हाला हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर 7 दिवस 7 स्पेशल ड्रिंक्सचं सेवन करा आणि स्लिम ट्रीम व्हा.
Nov 22, 2023, 07:08 AM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं... आताच दूर करा शंका
Weight Loss Tips : किंबहुना भात आणि चपाती नसेल तर ते जेवणच अपूर्ण असतं असं मानलं जातं. पण, या दोन्ही गोष्टींपैकी शरीरासाठी सर्वोत्तम काय?
Nov 15, 2023, 10:19 AM IST
जाणून घ्या ओव्याचे हे 6 गुणकारी फायदे
फक्त पोट दुखी आणि गॅसच नाही तर यासोबत शरीराकरता ओव्याचे ६ गुणकारी फायदे याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत.
Nov 13, 2023, 12:11 PM ISTउंचीनुसार नेमकं किती असावं वजन? पाहा, निरोगी राहा...
Weight According to height : मुळात वजन कमी करण्यापेक्षा आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी.
Nov 12, 2023, 09:09 AM IST
Health Goals: अवघ्या 2 आठवड्यात पोटाची चरबी गायब! सारा अली खानने असं केलं तरी काय?
Sara Ali Khan Weight Loss: सणासुदीच्या काळात वजन वाढण्याच्या समस्येवर साराने केली यशस्वीपणे मात
Nov 11, 2023, 02:38 PM ISTवजन कमी करायचंय? 'या' हेल्थी पदार्थांचा करा समावेश; घरच्या घरी झटपट बनवा!
Healthy Breakfast Tips: दररोज नाश्ता काय करावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. त्यातून आपल्याला आपला आहार हा हेल्थीही हवा असतो. त्यामुळे आता रोज रोज तोच तोच पडणार नाही. कारण हा नाश्ता तुम्ही नक्की करू शकता.
Nov 9, 2023, 08:31 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी टाळा अन् कमी करा लठ्ठपणा
लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये वाईट जीवनशैली देखील समाविष्ट आहे. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.
Nov 4, 2023, 05:32 PM ISTWeight Loss: दिवाळीत टिचभर पण वजन वाढवायचं नाही, मग 'या' टिप्स कटाक्षाने पाळा
Weight Loss Tips During Diwali : दिवाळीचा सण अगदी काही दिवसावर आला आहे. साफसफाईसोबतच फराळाची देखील जोरदार तयरी सुरु झाली असेल. अशावेळी डाएट फॉलो करत असाल तर आता वजन वाढणारच असा प्रश्न मनात येत असेल. पण घाबरु नका... खालील टिप्स अगदी काटेकोरपणे टाळा इंचभरही वजन वाढणार नाही.
Nov 4, 2023, 01:13 PM ISTवजन कमी करण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बिया 7 लोकांसाठी धोकादायक
Flax Seeds Side Effects : वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात. पण 7 लोकांसाठी या जवसाच्या बिया धोकादायक आहे.
Oct 25, 2023, 07:44 PM ISTसणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTकॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?
Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया.
Oct 18, 2023, 10:28 PM ISTफणसाच्या बिया आरोग्यासाठी ठरतात गुणकारी, फायदे वाचा!
फणसाच्या बिया आरोग्यासाठी ठरतात गुणकारी, फायदे वाचा!
Oct 16, 2023, 07:25 PM ISTWeight Loss : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय योग्य? पाहा कोणामध्ये किती आहेत कॅलरीज?
What to eat for weight loss, roti or rice: चपाती आणि भात या दोन्हीमध्ये कर्बोदके जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नेमकं कशाचं सेवन केलं पाहिजे, हे पाहूयात.
Oct 15, 2023, 08:40 AM ISTWeight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...
Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या.
Oct 11, 2023, 09:09 PM IST