आज अनेक जण चरबीमुळे त्रस्त आहेत. तुमच्या शरीरात कोणत्या भागात सर्वात जास्त चरबी असते तुम्हाला माहितीये का? पोट, पाय हे उत्तर चुकीच आहे.
आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हे खूप कठीण काम आहे.
खास करुन मांड्या, पोट किंवा कंबरेवर साचलेली चरबी कमी करणे अवघड असतं.
सर्वात महत्त्वाच म्हणजे महिला आणि पुरुष या दोघांमध्ये वजन वाढण्याचे कारणं वेगवेगळी असतात.
पुरुषांमध्ये सर्वाधिक चरबी ही त्यांच्या पोटाभोवती जमा असते.
तर महिलांमध्ये सर्वात अधिक चरबी नितंब आणि मांड्यांमध्ये असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)