Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTWorkout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम
Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM ISTMetabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत
Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.
Jan 22, 2023, 10:51 AM IST
Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर
Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.
Jan 20, 2023, 03:38 PM ISTAnant Ambani : सडपातळ अनंत अंबानी पुन्हा इतका स्थूल कसा? 'ही' असू शकतात कारणं
Anant Ambani Weight gain : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुडा मोठ्या थाट्यामाट्यात संपन्न झाला. एकेकाळी वजन कमी करुन फिट दिसणारे अनंत अंबानी यांचं वाढलेलं वजन पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 20, 2023, 03:27 PM ISTBenefits of soaked figs: पाण्यात भिजवलेल्या अंजीराचे चमत्कारीक फायदे..
अंजिर खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतील. परंतु अंजिर पाण्यात किंवा दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदेशीर असतात. अंजीर हे ड्रायफ्रुट्स पैकी एक आहे. यात असलेले पोषक घटक आरोग्यासाठी आवश्यक असतात.भिजवलेले अंजीर खाल्ल्यास आरोग्याला अधिक फायदा होतो. भिजवलेल्या अंजिरामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या दूर ठेवता येतात.
Jan 6, 2023, 06:14 PM ISTBelly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं
Jan 1, 2023, 11:48 PM ISTBelly Fat: साधे आणि सोपे घरगुती उपाय करतील तुमच्या पोटाचा घेर कमी
लठ्ठपणा दूर करण्याचे 4 सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही चरबी वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Dec 28, 2022, 07:09 PM ISTDiet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट
Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.
Dec 21, 2022, 08:16 AM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTNose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट
Nose congestion: हिवाळ्यात तुमचेही नाक बंद होते का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा स्मार्ट पद्धतीने वापर करु शकता.
Dec 14, 2022, 09:19 AM ISTHealth Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे
Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Dec 13, 2022, 01:14 PM ISTArm Fat : हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास आजच करा 'हे' व्यायाम
हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी Deepika Padukone च्या फिटनेस ट्रेनरने दिल्या काही Tips
Dec 13, 2022, 12:03 PM IST
Foods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान
Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?
Dec 11, 2022, 10:47 AM ISTweight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?
भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.
Dec 11, 2022, 09:31 AM IST