weight loss

Black Raisins : उपाशी पोटी काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकून व्हाल अवाक्

Soaked Raisins Benefits : काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

May 22, 2023, 12:05 PM IST

बदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...

Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. 

May 21, 2023, 09:40 AM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

पोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !

Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात. 

May 19, 2023, 02:50 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी

Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

May 18, 2023, 02:43 PM IST

फ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..

Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...

May 17, 2023, 04:26 PM IST

भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...

May 17, 2023, 04:03 PM IST

तीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम

Assam Police : या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पोटोचा आकार कमी करा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असे आदेश आसाम पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसह आपल्या कर्मचार्‍यांना जारी केलेल्या नवीनतम निर्देशांमध्ये  दिले आहेत.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष्य घातल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे.

May 16, 2023, 06:26 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी

Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.  

May 16, 2023, 03:31 PM IST

काय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे

Pani Puri Benefits : वजन कमी करणारे, डाएट करणारे, चमकदार चाट यांसारख्या गोष्टी खाणे अनेकजण टाळतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर नसल्याचे अनेकजण मानतात. पण चविष्ट, नाव एकच तोंडाला पाणी सुटेल आशी पाणीपुरी खूप आरोग्यदायी आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर खरं वाटले का? 

May 14, 2023, 02:59 PM IST

Moong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन

Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. 

May 11, 2023, 09:45 AM IST

डायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !

Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज  समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.  

May 10, 2023, 02:29 PM IST

Weight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच

 Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.

May 6, 2023, 10:47 AM IST

Weight loss: आता तुमचे आवडीचे पदार्थ खाऊनही होऊ शकतं तुमचं वजन कमी; डाएटचा 'हा' नियम पाळा

Weight loss: वजन कमी करताना अनेकदा डाएट फॉलो करायचं म्हणून आपल्याला नावडीचे पदार्ख खावे लागतात. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन देखील वजन कमी करू शकता. 

May 3, 2023, 06:48 PM IST

वजन कमी करण्याचा 80/20 स्मार्ट फॉर्म्युला, तुम्हाला माहितीये का?

Weight Loss Tips : कितीही प्रयत्न केले, पण वजन काही केल्या कमी होत नाहीये? त्या चिंतेनं जास्त ताण घेऊ नका... पाहा हा अनोखा आणि सोपा मार्ग....

 

May 3, 2023, 02:27 PM IST