Dry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWeight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन
Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
Nov 8, 2022, 06:57 AM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTRemedies for Cold: थंडीत तुम्ही आजारी पडणार नाहीत; त्यासाठी आजच 'या' 5 भाज्यांचा आहारात करा समावेश, असेही फायदे
Winter vegetables: नोव्हेंबर महिना सुरु झालाय. त्याचबरोबर थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात आजारी पडू नयेत असे वाटत असेल तर आजपासूनच या 5 खास भाज्या खाण्यास सुरुवात करा. या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घ्या.
Nov 4, 2022, 07:35 AM ISTवाढणारं Fat कमी करेल घरगुती मसाल्यातील पदार्थ, आजच आहारात वापरा
आपल्या देशात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मुख्य म्हणजे हे सर्व मसाले कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आरोग्याला फायदेशीर ठरतात.
Nov 3, 2022, 06:53 PM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM ISTDrinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य
Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 2, 2022, 09:22 AM ISTChia Seeds : चिया सीड्स खाताना केलेली एक चूक पडेल महागात; माहिती वाचून म्हणाल, नको रे बाबा....
Chia Seeds : अरे हा तर सब्जा... असं म्हणून जर तुम्ही कोणाला चिया सीड्सविषयीची माहिती देत असाल तर इतरांना आणि स्वत:ला फसवणं थांबवा. वाचा याबाबतची माहिती...
Nov 1, 2022, 07:59 AM IST
Weight Loss: ब्रेड खाल्ल्याने लवकर वजन कमी होतं? आहारात कोणत्या ब्रेडचा कराल समावेश?
अनेकजण वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये ब्रेडचा समावेश करत नाहीत.
Oct 30, 2022, 06:55 PM ISTHealth Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...
पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 12:02 AM ISTWeight Loss Tips: दिवाळीत वजन वाढण्याची भिती वाटतेय, 'या' गोष्टींची काळजी घ्या
Weight Loss Tips: भरमसाठ फराळ खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची चिंता सतावतेय, आहारात 'या' गोष्टीचा समावेश करा
Oct 22, 2022, 10:41 PM ISTWeight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim
Fat Cutter Drink : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.
Oct 22, 2022, 01:43 PM ISTDiwali 2022: दिवाळीत बिनधास्त लाडू चिवडा खा... वजनही वाढणार नाही, जाणून घ्या कसं?
Weight Loss: काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने मिठाई खाण्यास घाबरतात, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. काही गोष्टींचा अवलंब करून तुम्ही गोडधोड खाऊ शकता
Oct 20, 2022, 08:04 PM ISTवजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या
तुम्हालाही वजन कमी करायचंय पण व्यायामाचा कंटाळा, 'ही' ट्रिक नक्की वापरा!
Oct 18, 2022, 05:37 PM ISTBelly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका
Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.
Oct 17, 2022, 07:16 PM IST