Health Tips: बिघडलेले आरोग्य चिमूटभर बडीशेपने ठिकठाक, दुधातून घेतल्याने हे फायदे
Home Remedies: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र दुधात बडीशेप मिसळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बडीशेपचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Dec 7, 2022, 01:12 PM ISTSkin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब
Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.
Dec 4, 2022, 03:39 PM ISTDiabetes: या सवयी असतील तर त्या ताबडतोब सोडा, अन्यथा तुम्हीही डायबिटीजचे बळी
Diabetes Control Tips: तुम्ही स्वत:ची काळजी घेतली नाहीतर आजाराला बळी पडू शकता. आजकाल मधुमेह (Diabetes) कोणालाही होऊ शकतो, परंतु अनेकवेळा आपल्या वाईट सवयींमुळे हा आजार बळावतो. तुम्ही या चुका केल्या नाहीतर यापासून तुमचा बचाव होईल.
Dec 4, 2022, 02:59 PM ISTWeight Loss Surgery Tips : तुम्हालाही शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचेय? काय आहेत गैरसमज आणि सत्य
Weight Loss Surgery Tips : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य
Dec 1, 2022, 11:49 AM IST
Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर
Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.
Nov 30, 2022, 08:17 AM ISTCustard Apple: न्यूट्रिएंट्सचे भांडार आहे सीताफळ, खल्ल्यानंतर मिळतील खूप सारे फायदे
Custard Apple : कस्टर्ड अॅपल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शरीफामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Nov 30, 2022, 07:51 AM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTWeight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?
तुम्हाला ही Weight Loss करायचं आहे पण नेमकं काय खावं? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 29, 2022, 12:08 PM IST
Home Remedies: रोजच्या दिनक्रमात बडीशेप - जीरे चहाचा करा समावेश, बघा चमत्कार! या आजारांपासून होईल सुटका
Herbal Tea: अनेकांची सकाळ ही चहा पिण्याने होते. मात्र, चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, तुम्ही हर्बर चहा घेतला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. बडीशेप आणि जीरे यांचा चहा घेतला तर अनेक आजार पळून जातील.
Nov 29, 2022, 09:43 AM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM ISTWeight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा
Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
Nov 27, 2022, 06:59 AM ISTDry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTRadish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे
Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 26, 2022, 11:18 AM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM ISTGluten Free Diet : सोपी आणि टेस्टी वजन कमी करणारी Magic भाकरी; वाचून गव्हाच्या चपातीला दूर लोटाल
Weight Loss Tips: वजन कमी करण्याची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. त्यामुळे ही सवय तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
Nov 24, 2022, 09:17 AM IST