weight loss

कोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?

Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच. 

Nov 3, 2022, 10:45 AM IST

Drinking Water Before Brushing Benefits: ब्रश न करता रिकाम्यापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य

Health Tips: पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. जे लोक आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात त्यांना पोट आणि त्वचेचा त्रास होतो. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तुम्ही बहुतेक वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी ब्रश न करता पाणी प्या. कारण असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरम्यान, खरचं हे योग्य आहे का? याबाबत अधिक जाणून घ्या. 

Nov 2, 2022, 09:22 AM IST

Chia Seeds : चिया सीड्स खाताना केलेली एक चूक पडेल महागात; माहिती वाचून म्हणाल, नको रे बाबा....

Chia Seeds :  अरे हा तर सब्जा... असं म्हणून जर तुम्ही कोणाला चिया सीड्सविषयीची माहिती देत असाल तर इतरांना आणि स्वत:ला फसवणं थांबवा. वाचा याबाबतची माहिती... 

 

Nov 1, 2022, 07:59 AM IST

Weight Loss: ब्रेड खाल्ल्याने लवकर वजन कमी होतं? आहारात कोणत्या ब्रेडचा कराल समावेश?

अनेकजण वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये ब्रेडचा समावेश करत नाहीत.

Oct 30, 2022, 06:55 PM IST

Health Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...

पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.

Oct 25, 2022, 12:02 AM IST

Weight Loss Tips: दिवाळीत वजन वाढण्याची भिती वाटतेय, 'या' गोष्टींची काळजी घ्या

Weight Loss Tips: भरमसाठ फराळ खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची चिंता सतावतेय, आहारात 'या' गोष्टीचा समावेश करा 

Oct 22, 2022, 10:41 PM IST

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim

Fat Cutter Drink : दिवाळी  (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.

Oct 22, 2022, 01:43 PM IST

Diwali 2022: दिवाळीत बिनधास्त लाडू चिवडा खा... वजनही वाढणार नाही, जाणून घ्या कसं?

Weight Loss: काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने मिठाई खाण्यास घाबरतात, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. काही गोष्टींचा अवलंब करून तुम्ही गोडधोड खाऊ शकता

Oct 20, 2022, 08:04 PM IST

वजन कमी करा तेही झोपून, कोणत्याही व्यायामाविना, कसं ते जाणून घ्या

तुम्हालाही वजन कमी करायचंय पण व्यायामाचा कंटाळा, 'ही' ट्रिक नक्की वापरा!

Oct 18, 2022, 05:37 PM IST

Belly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका

Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.

 

Oct 17, 2022, 07:16 PM IST

अचानक वजन कमी होणं किती चिंताजनक? वेळीच लक्ष द्या

वजन कमी होणं किती हानिकारक आहे आणि त्यामुळे कोणत्या समस्या उद्धवू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 14, 2022, 07:33 AM IST

Side Fat वाढलंय, करा हे तीन व्यायाम, झटक्यात मेनासारखं उतरेल!

तुमचं साईड फॅट वाढलंय, करा हे उपाय हमखास होईल फायदा 

Oct 11, 2022, 11:52 PM IST

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Oct 11, 2022, 12:50 PM IST

Health Benefits: वडिलधारी माणसं देसी तूप खाण्याचा सल्ला का देतात? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

 आजकाल लोक रिफाइंड तेल आणि सॅच्युरेटेड फॅट वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयविकार, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका निर्माण होतो.

Oct 10, 2022, 04:33 PM IST

वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs

सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण... 

Oct 10, 2022, 08:21 AM IST