weight loss diet

बिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन

आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.

Jun 29, 2023, 05:55 PM IST

Red Rice Benefits: वजन कमी करायचं? मग आहारात 'या' तांदळाचा समावेश करा

Red Rice For Weight Loss: वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद केले किंवा पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खाणे सुरु केले आहे, जे आरोग्यदायी असते असे आपण ऐकतच असतो. तरी वजन कमी होत नसेल तर अशावेळी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या..

 

Jun 12, 2023, 02:10 PM IST

सुटलेल्या पोटामुळं Uncomfertable आहात? 'हे' 5 पदार्थ वेगानं कमी करतील वजन

Weight Loss Diet: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतातरी डाएट प्लान शोधून काढायचा आणि तो अवलंबात आणायचा असंच काहीतरी तुमच्याआमच्यापैकी कितीतरीजण करत असतील. पण, याचा फायदा कितपत होतो कधी जाणून घेतलंय? 

Jun 9, 2023, 12:02 PM IST

Weight Loss : झपाट्याने वजन कमी करायचेय? आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास 7 दिवसात दिसेल परिणाम !

अनेकांना आपले वाढलेले वजन कमी करण्याची चिंता असते. काहींना व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. तसेच आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरत आहे. त्याचवेळी, वजन कमी करणे खूप कठीण असते. वजन कमी करण्यासाठी लोक तासनतास जिम करतात. पण कधी कधी त्याचाही काही परिणाम होत नाही. आता अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. जेणेकरुन तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?  

Jun 6, 2023, 12:00 PM IST

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! वापरा 'ही' वेगळी पद्धत, आठवड्यात दिसेल फरक

Mango for Weight Loss: उन्हाळ्यात एकच चांगली गोष्ट ती म्हणजे आंबा... आंबा कोणाला आवडत नाही? आंबा खाणे जेवढं चविष्ट तेवढेच आरोग्याला फायदेशीर आहे. आंबा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कसं ते जाणून घ्या... 

Jun 5, 2023, 03:10 PM IST

Workout करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? एक्सपर्ट पाहा काय सांगतात...

Weight loss tips : अनेक जण व्यायाम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर काही जण अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी जीमला जाणे पसंत करतात. मात्र, काही जण उपाशीपोटी व्यायाम करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, व्यायामापूर्वी आणि नंतर आहार कसा असावा? 

Jun 1, 2023, 08:15 AM IST

तुम्हाला वजन कमी करायचंय का? 'ही' गोष्ट नियमित करा, झपाट्याने वजन होईल कमी

Weight Loss Tips : तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, जेवढं योग्य आहार घेणं, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे तितकेच पुरेशी झोप घेणंही महत्त्वाचे आहे. झोप पुरेशी नसेल तर ही आजारांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

May 18, 2023, 02:43 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी

Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.  

May 16, 2023, 03:31 PM IST

वजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा

Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही. 

Apr 27, 2023, 04:10 PM IST

Vegetables For Weight Loss: वजन कमी करायचंय? मग आहारात 'या' 7 भाज्यांचा समावेश करा

Vegetables For Weight Loss: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा वाढत जातो. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात.

 

Apr 19, 2023, 05:51 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Chaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा 'या' टिप्स

Weight Loss Diet in Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा  (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Mar 24, 2023, 01:14 PM IST

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Weight Loss Diet in Chaitra Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा  (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Mar 24, 2023, 01:11 PM IST

Weight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या

Weight Loss Food : वाढलेले वजन कमी करण्याची चिंता अनेकांना असते. त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये, याचा वजन वाढलेली व्यक्ती करत असता. अनेकांना चिकन आणि पनीर खायचे असते. मात्र, वजन वाढेल म्हणून त्याकडे डोळेझाक करतात. मात्र, चिकन की पनीर वजन कमी करण्यासाठी कोण सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.

Mar 22, 2023, 08:58 AM IST