तुम्हाला तुमचं वजन कमी करायचे असेल तर तुम्ही खालील काही गोष्टींचा समावेश करू घेऊ शकता.

Nov 09,2023


आपण आपल्या आहारात हेल्थी गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. या काही गोष्टींचा तुम्ही यात समावेश करू घेऊ शकता.

धिरडं

तुमच्या नाश्त्यात चण्याच्या पिठाचे धिरडं तुम्ही खाऊ शकता.

ओट्स आणि फळं

तुम्ही तुमच्या नाश्यात ओट्स खा. सोबतच फळांचाही समावेश करा. तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

मोड आलेल्या मूगाच्या डाळीचा समावेश

मोड आलेल्या मूगाच्या डाळीचा तुम्ही नाश्त्यात समावेश करू शकता. यानं तुमचे वजन हे कमी होण्यास मदत होते.

ऑम्लेट आणि ब्रेड

आपण सकाळी नाश्त्याला ऑम्लेट आणि ब्रेडचा समावेश करू शकता. आपल्या आरोग्यासाठी हे फारच फायदेशीर आहे.


अशाप्रकारे आपण आपल्या आहारात अशा काही हेल्थी डिशेसचा वापर करून घेऊ शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story