ओट्सचे पदार्थ तुमचे वजन कमी करण्यास मदत करते.
अनेकदा आपल्याला यासाठी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु तुम्हाला माहितीये का की, ज्वारी आणि बाजरीपेक्षा तुम्ही ओट्सची पोळी खाऊ शकता.
याचे अनेक फायदे आहेत सोबतच ओट्समध्ये कोलेस्ट्रोल आणि शुगर कमी करण्याची ताकद असते.
त्याचसोबत तुमचे वजनही नियंत्रणात येते. त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
ओट्स खाल्ल्यामुळे तुमचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
तेव्हा ओट्सचे पीठ आणून तुम्ही पोळ्यांप्रमाणे याच्याही पोळ्या करू शकता. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)