Viral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले

Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)

Updated: Mar 29, 2023, 01:40 PM IST
Viral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले title=
trending Video Wife Helps Husband Smoke While Riding Bike Video Viral on Social media

Husband Wife Bike Viral Video : नवरा बायकोचं नातं हे प्रेम, विश्वास आणि समर्पणावर अवलंबून असतं. संसाराचा गाडा एकमेकांच्या आवडी निवडी जपत पुढे न्यायचा असतो. बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरा अहोरात्र मेहनत करत असतो. तर नवऱ्याच्या कलाकलाने घेण्यासाठी बायकोही पूर्ण प्रयत्न करत असते. एकमेकांच्या आवडीनिवडी आणि इच्छा पूर्ण करणं जुनं हे या आनंद संसारचं गुपित असतं. 

तुझ्यासाठी काही पण..!

प्रेमात आपण कायम हे वाक्य ऐकलं आहे, तुझ्यासाठी काही पण...आपण असे अनेक किस्से ऐकले आहेत जेव्हा बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरे अनेक सप्रराईज देत असतात. अनेक वेळा महिलांही नवऱ्यासाठी खास प्लॅन करतात. पण सध्या सोशल मीडियावर एका बायकोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (trending Video Wife Helps Husband Smoke While Riding Bike Video Viral on Social media)

नेटकरी संतापले!

हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत तर काही यूजर्स म्हणत आहेत की, अशी बायको आम्हालाही हवी राव! आता तु्म्हालाही प्रश्न पडला असेल तसं केलं तरी काय या महिलेने...तर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भररस्त्यावरुन एक जोडप बाइकवरुन जात असतं. त्यांचा सोबत एक लहान मुलही आहे. 

बेभान नवरा बायको आणि ते कृत्य

एखाद्या गोष्टीची तल्लप काय असते हे त्या प्रत्येकाला माहिती आहे. गरम चहा सोबत किंवा थकवा आल्यानंतर तो एक सिगारेटचा धुर...बेभान नवरा बायकोने भररस्त्यात मुलासमोर केलेलं हे कृत्यावर आक्षेप घेतला आहे. गाडीवर जाताना पाठीमागे बसलेली बायको नवऱ्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील adult.company या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.